Saturday, August 16, 2025 06:57:29 PM
इंदापूरमधील 55 कोटींच्या क्रीडा संकुल निधीवर NCP च्या दत्तात्रय भरणे आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यात बॅनर युद्ध सुरू; प्रवीण मानेसह स्थानिक राजकीय स्पर्धा वाढण्याची शक्यता.
Avantika parab
2025-08-09 20:11:36
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
Rashmi Mane
2025-08-09 13:39:15
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तीन महापालिकांची गरज असल्याचे जाहीर केले होते.
2025-08-09 10:55:43
पुणे विमानतळावर विमानाला पक्षी धडकल्यामुळे पुणे-भुवनेश्वर उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.
2025-08-07 14:46:28
महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणानुसार निवडणूका होणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-04 18:36:28
नुकताच, एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल घेऊन दिला नाही. त्यामुळे, 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारली. या घटनेमुळे, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
2025-08-04 16:39:49
पुण्यातील गणेश विर्सजन मिरवणूकीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, काही गणेश मंडळींनी मानाच्या पाच गणपतींची विसर्जन होण्यापूर्वीच मिरवणूकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळींनी व्यक्त केली.
2025-08-04 15:58:14
शनिवारी अजित पवार पुन्हा एकदा हिंजवडीतील समस्या आणि विकास कामांचा आढावा जाणून घेण्यासाठी आले होते. यावेळी, अजित पवारांनी हिंजवडीतील सरपंच यांना सर्वांसमोर खडेबोल सुनावले.
2025-07-26 14:36:36
गेल्या वर्षी पुण्यात दारू पिऊन पोर्श कार चालवून दोन लोकांना चिरडल्याचा आरोप असलेल्या 17 वर्षीय मुलावर अल्पवयीन म्हणून खटला चालवला जाईल, असे बाल न्याय मंडळाने मंगळवारी सांगितले.
Jai Maharashtra News
2025-07-15 20:14:07
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक घटना घडली. बुधवारी अडीचच्या सुमारास मुळा-मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाली होती.
2025-06-19 19:02:52
पुणे ग्रामीण पोलीस दलातील इंदापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-10 20:52:40
पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यांसाठी सध्या ब्रेक लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 400 अर्ज नाकारले आहेत. तर 140 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत.
2025-06-05 09:42:33
भरधाव कारने बारा जणांना उडवल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील भावे हायस्कूल जवळची ही घटना आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
2025-05-31 21:02:46
वैष्णवी हगवणे प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे पुणे पोलिसांनी हगवणे बंधूंना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याची चर्चा होत आहे.
2025-05-31 13:36:55
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
2025-05-29 18:19:31
पुणे मेट्रोने सुरू केलेल्या '100 रुपयांत वन डे पास' योजनेमुळे प्रवाशांना दिवसभर मेट्रोने अमर्यादित प्रवास शक्य होणार आहे. ही योजना विद्यार्थी, पर्यटक व नोकरदारांसाठी उपयुक्त ठरेल.
2025-05-22 22:02:31
भोर तालुक्यातील वॉटरपार्कमध्ये झिपलायनिंग करताना 28 वर्षीय तरुणीचा 30 फूट उंचीवरून पडून मृत्यू, सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना घडली.
2025-04-21 11:42:31
महाराष्ट्रातील 800 हून अधिक शाळांना बोगस असल्याचं समोर आलं. यापैकी 100 शाळा आधीच कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत.
2025-04-19 17:42:22
‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचं नाव वापरून सध्या बाजारात बनावट बाकरवडी विकली जात आहे
Samruddhi Sawant
2025-04-17 10:02:46
शहरातील काळेपडळ परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला.
2025-04-16 18:42:23
दिन
घन्टा
मिनेट