Thursday, July 31, 2025 12:08:59 AM
Apeksha Bhandare
2025-07-30 19:16:02
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे.
2025-07-08 12:11:23
शिर्डी साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्याने पाचशे रुपयांच्या दानाच्या नोटांचे बंडल चोरल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये उघड, भाविकांत संताप, गुन्हा दाखल व बडतर्फीची प्रक्रिया सुरू.
Avantika parab
2025-05-31 15:47:25
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर सोमनाथ काशिद यांनी राजकीय स्वार्थासाठी समाजाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले असून, समाजात तणाव व अंतर्गत फूट वाढल्याची चिन्हे आहेत.
2025-05-31 15:24:04
Jai Maharashtra News
2025-03-22 15:59:33
अकोल्यातील 62 वर्षीय चहा विक्रेता, आपल्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ, जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अडकला. त्यांच्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने उपचार करण्यात आले.
2025-03-22 15:09:22
मुंबईमध्ये सद्या उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळतंय. तीव्र उष्णतेने मुंबईकर चांगलेच त्रासले आहेत. त्यातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. या तीव्र उन्हळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर.
Manasi Deshmukh
2025-03-22 07:48:26
काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंदोलन सुरु होते. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्जे करण्यात आला होता. यात अनेक आंदोलक जखमी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होत.
2025-03-22 07:16:27
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करणारी महिला गोत्यात आली आहे.
2025-03-21 18:14:42
परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाला असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे.
2025-03-21 17:42:20
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते.
2025-01-25 17:51:59
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघृणपणे हत्या प्रकरणी राज्याचे राजकारण तापले आहे.
2025-01-19 20:01:24
संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती . पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
2025-01-17 15:42:47
धाराशिवमध्ये आज 'जनआक्रोश' मोर्चा, संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्याची मागणी
Manoj Teli
2025-01-11 10:18:41
हिवाळी अधिवेशनात परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले आहे.
2024-12-20 15:29:19
सोमनाथ मंदिर न्यास अर्थात सोमनाथ ट्रस्टकडून चौदा जिल्ह्यात गरजूंना वस्त्र प्रसादाचे वाटप करण्यात आले.
ROHAN JUVEKAR
2024-11-30 20:14:53
दिन
घन्टा
मिनेट