Monday, May 12, 2025 09:49:53 PM
20
सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Monday, May 12 2025 08:59:15 PM
मध्यरात्री तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीतील घटना आहे. धारदार शस्त्राने 18 वर्षीय तरुणीवर सपासप वार करण्यात आले.
Monday, May 12 2025 08:03:04 PM
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
Monday, May 12 2025 07:41:32 PM
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली.
Monday, May 12 2025 06:57:18 PM
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकची म्हणजेच ऑपरेशन सिंदूरची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांकडून माहिती देण्यात आली. भारत पाकच्या डीडीएमओंमध्ये चर्चा झाली.
Monday, May 12 2025 06:49:21 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलिसांची दिशाभूल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Monday, May 12 2025 04:15:29 PM
बीड जिल्ह्यातील एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
Monday, May 12 2025 02:53:59 PM
मराठवाड्याला नेहमीच अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे येथील शेतकरी बऱ्याचदा हतबल झालेला पाहायला मिळत आहे.
Friday, May 09 2025 12:54:31 PM
कोंढाणे धरणाच्या कामाला 15 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईला मुबलक पाणी मिळणार आहे. आधी कर्जत तालुक्याला पाणी द्या नंतर नवी मुंबईला द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे
Tuesday, April 29 2025 01:06:16 PM
आपल्या धार्मिक श्रद्धेत अक्षय तृतीयेचे महत्त्व खूप विशेष मानले जाते. अक्षय म्हणजे जे कधीही क्षय पावत नाही. अक्षय्य तृतीयेला आपण कोणतेही शुभ कार्य करतो, त्यात कायमची वाढ होते.
Tuesday, April 29 2025 11:39:32 AM
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक धान पीक आणि मका पीक शेतकऱ्यांची चिंता वाढली.
Tuesday, April 29 2025 11:00:16 AM
पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
Tuesday, April 29 2025 10:44:50 AM
मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुपमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम असल्यानं मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा होणार नाही.
Tuesday, April 29 2025 10:32:15 AM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 28 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात वर्ष 2025 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
Tuesday, April 29 2025 09:09:40 AM
मुंबईतील बांद्रा क्रोमा मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
Tuesday, April 29 2025 08:01:40 AM
भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे.
Tuesday, April 29 2025 07:52:29 AM
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात वाद झाला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ समाज माध्यामांमध्ये व्हारल होत आहे. तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Monday, April 28 2025 01:59:39 PM
भारत सोडून न जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपये दंड होऊ शकतो.
Monday, April 28 2025 01:24:44 PM
समृद्धी, संपत्ती आणि नवीन सुरुवात साजरी करण्याचा शुभ सण आला आहे. भारतातील अनेक लोक 30 एप्रिल रोजी सोने-चांदीचे दागिने आणि इतर दागिने खरेदी करून हा सण साजरा करण्याची शक्यता आहे.
Monday, April 28 2025 11:20:29 AM
पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र सुरु आहे. पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरलचे एक पत्र सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
Monday, April 28 2025 10:24:44 AM
दिन
घन्टा
मिनेट