Sunday, August 17, 2025 01:48:25 PM
नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाला स्थानिक वर्तमानपत्रांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने सर्वप्रथम इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाला पाइपलाइन गॅसचा पुरवठा थांबवला.
Jai Maharashtra News
2025-08-12 17:04:53
झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांनी भारताच्या शांतता प्रयत्नांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
2025-08-11 21:08:55
हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले परदेशी नेते ठरले आहेत. हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाही तर भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील खोल संबंध आणि ऐतिहासिक संबंधांची ओळख आहे.
2025-07-04 22:35:31
1 जुलैपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ₹58.50 ने स्वस्त झाला असून दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये नवीन दर लागू. घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
Avantika parab
2025-07-01 13:22:59
नीट MDS 2025 द्वारे राज्य कोट्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी CET कडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे
2025-07-01 10:54:09
1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. रुग्णसेवेत अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान स्मरणात ठेवत, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा दिला जातो.
2025-07-01 09:40:25
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III ने प्रदान केला.
2025-06-16 15:03:06
मदर्स डे निमित्त आईसाठी खास, अर्थपूर्ण आणि भावनिक भेटवस्तूंच्या कल्पना ; तिच्या निस्वार्थ प्रेमाची आठवण करून देणाऱ्या काही निवडक भेटवस्तू.
2025-05-07 17:57:39
मदर्स डे 11 मे रोजी; आईच्या त्याग, माया व प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस. फुलांपेक्षा भावना अनमोल
2025-05-06 15:49:32
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारामुळे आणि समाजातील सहृदयी संस्थांच्या सहकार्याने एकूण 6 लाख 20 हजार रुपये इतकी मदत जमा झाली असून बाळावर यशस्वीरित्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली.
Apeksha Bhandare
2025-03-28 15:09:42
राहुल नार्वेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.
2024-12-11 17:21:49
स्वप्नील सध्या कामात व्यस्त असला तरी तो कायम त्याचा फॅमिली सोबत बघायला मिळतो. स्वप्नीलच्या त्याचा आईचा खास व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होतोय
Samruddhi Sawant
2024-12-06 14:53:41
गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देताना शिंदेंचा चेहरा पडला.
2024-11-29 09:16:33
अभिनेता-परोपकारी सोनू सूद अनेकदा गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे आणि त्यांच्या परोपकारी कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय नायकाची पदवी मिळवली आहे.
2024-09-25 15:29:09
गुजरात पाकिस्तान सीमेवर तैनात जवानांना डोंबिवलीकर भगिनींनी राखी बांधत यंदा अनोखा असा रक्षाबंधन सोहळा साजरा केला.
Aditi Tarde
2024-08-19 21:51:08
दिन
घन्टा
मिनेट