Sunday, August 17, 2025 03:33:30 PM
मासूम सकाळी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही.
Jai Maharashtra News
2025-08-11 18:48:54
पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
2025-08-11 17:44:43
दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे.
2025-08-11 16:59:59
पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
2025-08-11 16:32:55
आज आपण एक अशा अभिनेत्रीबाबत बोलणार आहोत, जिला एकेकाळी माधुरी दीक्षितची झेरॉक्स कॉपी म्हटले जात असे.
Ishwari Kuge
2025-07-27 19:38:18
तब्बल 19 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले.
2025-07-27 17:34:03
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
2025-07-24 17:03:19
एसटीईएम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या पाईपलाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही पाणी कपात केली जात आहे.
2025-07-24 16:33:05
नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांचे नॉन-क्रीमी लेयर ओबीसी प्रमाणपत्र अवैध असल्याचे घोषित केले आहे. या निर्णयानंतर खेडकर यांनी राज्य मंत्रालयाकडे अपील दाखल केले आहे.
2025-07-24 16:03:46
त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-06-23 10:47:18
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. मात्र, याच सिंदखेडराजा येथे पुरातन वस्तूंची मोठी हेडसांड होत आहे.
2025-06-23 10:19:02
शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला खड्डा रुग्ण व रुग्णवाहिकांसाठी संकट ठरत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराज आहेत.
Avantika parab
2025-06-07 18:34:14
शिवम करोतिया असं मृत तरुणाचं नाव आहे. शिवम वागळे इस्टेटमध्ये राहत होता. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादावरून शिवमच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
2025-06-02 20:19:11
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पत्नीशी भांडण झाल्यानंतर, एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उडी मारली.
2025-06-02 15:45:58
बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढली गेल्याचे उघड; 1523 गर्भवती महिला ऊसतोड करताना आढळल्या. आरोग्य, हक्क, आणि व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर.
2025-06-02 14:28:56
लक्ष्मण हाके यांनी सरकारवर लाडक्या बहिणींच्या अपात्रतेची टीका केली. निवडणुकीनंतर महिला अपमानित केल्या जात असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-02 14:25:21
जामखेडमध्ये लघुशंका करण्यावर वाद झाला, त्यानंतर अज्ञात तीन लोकांनी चारचाकीतून गोळीबार केला. एक युवक जखमी, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
2025-06-02 13:13:11
ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-05-18 21:14:49
क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानावरील स्टॅन्ड्सला जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचे नाव देण्यात येत असल्याचा अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
2025-05-16 21:01:08
बसला आग लागल्याने वर्दळीच्या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. आग लागली तेव्हा बसमध्ये सुमारे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते.
2025-04-17 19:16:00
दिन
घन्टा
मिनेट