Monday, August 11, 2025 08:37:23 AM
या पक्षांनी 2019 पासून कोणत्याही निवडणुकीत भाग घेतला नव्हता, तसेच त्यांचे कार्यालयांचे ठिकाण प्रत्यक्ष तपासणीत आढळले नाही.
Jai Maharashtra News
2025-08-09 18:26:23
कर्नाटक सरकारने या दुर्दैवी घटनेवर उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, संपूर्ण दोष आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आला आहे. न्यायालयाने हा स्थिती अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-07-17 15:16:56
2025-06-11 18:57:27
आयपीएल 2025 संपल्यानंतर, भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर असतील. इंग्लंड दौऱ्यावर भारताला 20 जूनपासून यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
Ishwari Kuge
2025-06-08 14:57:09
क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी दाखल केली आहे.
2025-06-06 21:51:04
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-06-06 17:01:35
आरोपीने पीसीआरला फोन करून दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री फोन आला होता.
2025-06-06 16:07:32
राज्यातील खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी महसूल विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षणासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-06 13:20:46
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
2025-06-06 12:53:21
सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा एक एसओपी असायला हवी. तथापि, अॅटर्नी जनरल यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांकडे लक्ष दिले पाहिजे, असं म्हटलं आहे.
2025-06-05 20:22:53
बंगळुरू पोलिसांनी समारंभ आयोजित करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. हा कार्यक्रम रविवारी आयोजित केल्यास बरे होईल, अस मत पोलिसांनी व्यक्त केलं होतं.
2025-06-05 20:07:34
बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात RCB, DNA (इव्हेंट मॅनेजर), KSCA प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे.
2025-06-05 19:22:09
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले. याशिवाय 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
2025-06-05 18:08:36
कुलदीप आणि वंशिकाचा साखरपुडा लखनौमधील एका हॉटेलमध्ये झाला, ज्यामध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंगनेही हजेरी लावली होती.
2025-06-04 22:48:06
एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले .
2025-06-04 20:00:07
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते जमले होते. या दरम्यान चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
2025-06-04 17:35:13
अहमदाबादहून बंगळुरूला पोहोचलेल्या टीम इंडियाचे भव्य स्वागत करण्यात आले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी विमानतळावर विराट कोहलीसह आरसीबी संघाच्या सदस्यांचे स्वागत केले.
2025-06-04 16:40:25
आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर, विराटने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, त्याने ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या त्याच्या भावना शेअर केल्या आहेत.
2025-06-04 13:28:55
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. कारण बेंगळुरू पोलिसांनी फ्रँचायझीला त्यासाठी परवानगी नाकारली आहे.
2025-06-04 13:20:49
सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या अर्पिता शेळके या तरुणीची 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे.
2025-06-02 21:06:47
दिन
घन्टा
मिनेट