Saturday, August 16, 2025 08:34:16 PM
एक्स पोस्टद्वारे प्रियांका गांधी यांनी इस्रायलवर 'गाझा पट्टीत नरसंहार चालवल्याचा आरोप' केला. याला इस्रायली राजदूत रेऊव्हेन अझर यांनी 'लबाडीने केलेलं लाजिरवाणं विधान' म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Amrita Joshi
2025-08-12 17:59:56
कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत 2 लष्करी जवान हुतात्मे झाले आहेत. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
Rashmi Mane
2025-08-09 10:20:35
कपिल शर्मा याच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅफेच्या खिडक्यांवर तब्बल 6 गोळ्यांचे निशाण सापडले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-07 20:14:19
अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर आधीच स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार होती.
2025-08-03 14:39:21
तीसऱ्या दिवशी झालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक भारतीय जवानही जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे लष्कराने सांगितले आहे.
2025-08-03 14:22:25
आज सकाळी सुमारे 11:30 वाजता भारतीय लष्कराच्या एका वाहनावर अचानक मोठा दगड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
2025-07-30 15:57:55
या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी बजावत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती.
2025-07-30 15:30:37
सध्या लोकसभेत भाषा विषयक एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. हिंदी भाषेत बोलण्यास सांगितल्यावर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या खासदार आपल्या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले.
2025-07-29 18:19:50
राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत.
2025-07-29 15:44:38
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहतील. पण जे नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवाद्यांना अटक केली जाईल.
2025-07-28 20:13:09
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही चकमक घडली असून लष्कराने या कारवाईत एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
2025-07-28 15:13:59
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा एक फोटो समाज माध्यमात टाकला आहे. या फोटोमध्ये लोढा आणि खडसे यांच्यामध्ये गुफ्तगु सुरु आहे.
Apeksha Bhandare
2025-07-24 12:43:04
न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे. सर्व आरोपींना सोडले असल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, निकालाला स्थगिती देण्यात येत आहे.
2025-07-24 11:53:50
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. धनकवडीत काल रात्री गाड्यांची तोडफोड करत टोळक्यांने दहशत निर्माण केला. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
2025-07-24 11:20:46
अल कायदाच्या चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद, नॉएडा आणि नवी दिल्लीत एटीएसने धाड टाकली.
2025-07-24 09:05:43
वेंकटेश मूळचा महबूबनगर जिल्ह्यातील जकलेर गावचा असून, सध्या तो हैदराबादमधील एका रोस्ट कॅफेमध्ये माळी म्हणून काम करत होता.
2025-07-23 19:01:54
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये एकाच वेळी ही कारवाई पार पडली. एटीएसने अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
2025-07-23 18:31:11
गुरुवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले की, हा 24 कोटी पाकिस्तानी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.
2025-05-30 14:37:25
ऑपरेशन शील्ड अंतर्गत मॉक ड्रिलचा उद्देश सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासणे आहे.
2025-05-29 21:02:11
बलुचिस्तान आर्मीने दावा केला आहे की, अफगाण सैन्याने पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. बीएलएने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
2025-05-29 19:35:42
दिन
घन्टा
मिनेट