Saturday, May 10, 2025 12:10:49 AM
Samruddhi Sawant
20
भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीचे परिणाम शेअर मार्केटवरही दिसून आले. पण, असं असलं तरीसुद्धा सोनं मात्र तेजीतच असल्याचं पाहायला मिळालं.
Thursday, May 08 2025 11:22:45 AM
मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सुकर, अधिक स्मार्ट आणि वेळबचत करणारा ठरणार आहे.
Thursday, May 08 2025 11:12:06 AM
जिओ स्टार सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याच्या बातम्या खोट्या सर्व सेवा आणि डेटा सुरक्षित असल्याचं कंपनीचं स्पष्टीकरण
Thursday, May 08 2025 09:56:46 AM
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, गुरुवारीही हा पाऊस कायम राहणार आहे.
Thursday, May 08 2025 09:13:50 AM
मुजफ्फराबाद, मुरीदके, बहावलपूर या ठिकाणांवर अर्ध्या तासात झालेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो आता समोर आले आहेत.
Thursday, May 08 2025 08:36:48 AM
आजचा दिवस काही राशींना संधी घेऊन येणारा आहे, तर काहींना संयम आणि शांतीची गरज आहे. गुरुवारचा दिवस गुरूग्रहाशी संबंधित असतो, जो ज्ञान, समृद्धी आणि धार्मिकतेचा कारक आहे.
Thursday, May 08 2025 08:02:55 AM
7 मे रोजी भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला. भारतीय सैन्यानं याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव दिलं. याबाबत भारत सरकारनं एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे.
Thursday, May 08 2025 07:39:03 AM
स्वामी यो हे काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियाच्या प्रसिद्ध पॉडकास्टवर सहभागी झाले होते. त्या चर्चेत त्यांनी सांगितलं होतं की, मे महिन्यात ग्रहांची अशी एक अनोखी स्थिती तयार होणार आहे.
Wednesday, May 07 2025 01:51:57 PM
ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलत आहात, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरे म्हणाले.
Wednesday, May 07 2025 12:44:47 PM
पाकिस्तानच्या नागरिकांनी पाक सैन्याला सवाल करत विचारलं 'भारतानं हल्ला केला तेव्हा पाक सैन्य कुठे होतं?' कारण अचानक घेतलेल्या पहलगाम हल्ल्याच्या बदल्यावर पाक सावध नव्हता
Wednesday, May 07 2025 11:49:32 AM
आसावरीने 'ऑपरेशन सिंदूर' प्रकरणी आपली भावना व्यक्त केली आहे
Wednesday, May 07 2025 11:10:47 AM
नव्या आयुष्याला सुरुवात करणाऱ्या स्त्रियांचं सिंदूर त्या हल्ल्यात अक्षरशः पुसून टाकलं गेलं होतं. याचाच बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
Wednesday, May 07 2025 10:43:09 AM
हल्ल्यात विविध ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा करण्यात आला आहे.
Wednesday, May 07 2025 09:19:28 AM
भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी गटांवर जोरदार हल्ला चढवत 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे पार पाडले आहे
Wednesday, May 07 2025 08:42:52 AM
एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांना न धक्का लावता केवळ अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला.
Wednesday, May 07 2025 08:28:34 AM
पाहलगाममधील अमानवी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडले.
Wednesday, May 07 2025 08:07:53 AM
तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका थांबवण्याचे कारण वाटत नसल्याचे स्पष्ट केले.
Tuesday, May 06 2025 01:23:31 PM
पाकिस्तानी लष्कराने सलग 12 दिवस सीमेवर गोळीबार करत भारतीय सैन्याच्या संयमाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
Tuesday, May 06 2025 12:58:09 PM
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य स्थितीत नागरिकांची व यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी ही पूर्वतयारी आहे.
Tuesday, May 06 2025 11:44:41 AM
आज सकाळी जनतेचा युद्धसज्जतेचा सराव करण्यात आला. मुंबईच्या दादर परिसरातील डिसिल्वा शाळेत सकाळी नऊ वाजता सायरन वाजवण्यात आला.
Tuesday, May 06 2025 11:11:33 AM
दिन
घन्टा
मिनेट