Wednesday, July 02, 2025 07:44:35 AM
20
पावसाळ्यात अनेकदा सूर्यप्रकाश नसतो आणि कपडे लवकर वाळत नाहीत. तेव्हा धुतलेल्या कपड्यांमधून वास येऊ लागतो. असे कपडे तसेच, अंगात घालण्यासही अयोग्य ठरतात. जाणून घेऊ, यावर उपाय काय..
Tuesday, July 01 2025 09:00:27 PM
आजच्या काळात स्मार्टफोन हॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या फोनवर काही वेगळ्या गोष्टी घडत असतील सावध व्हा! तुम्ही हॅकर्सचे बळी ठरला असाल तर, तुमच्या बँकेतील पैशांच्या सुरक्षेसाठी ही पावलं ताबडतोब उचला.
Tuesday, July 01 2025 05:27:46 PM
2016 मध्ये सुरू झालेली फास्टॅग सेवा लोकप्रिय झाली आहे. बँकांनी सुमारे 11 कोटी फास्टॅग जारी केले आहेत. हा टोल भरण्याचा सोपा मार्ग आहे. आता सरकार फास्टॅगद्वारे आणखीही सेवा देण्याच्या विचारात आहे.
Tuesday, July 01 2025 03:18:14 PM
Jagannath Temple : जगन्नाथ मंदिराच्या जिन्याच्या पायऱ्यांविषयी भाविकांमध्ये एक खास श्रद्धा आहे. अशाच एका श्रद्धेखातर लोक यातील तिसऱ्या पायरीवर पाय ठेवत नाहीत.
Monday, June 30 2025 12:44:02 PM
ऑनलाइन जुगाराविरोधातील मोहीम तीव्र झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ भाजप नेते विजय गोयल यांनी या जुगारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तब्बल 24 कोटी लोक या जाळ्यात अडकले आहेत.
Friday, June 27 2025 01:26:17 PM
जगन्नाथ रथयात्रा 2025 : भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या वार्षिक रथयात्रेचा भव्य उत्सव आज 27 जून 2025 पासून ओडिशातील पुरी येथे भक्तीपूर्ण आणि उत्साहाने सुरू झाला आहे.
Friday, June 27 2025 01:07:40 PM
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या धमकीला उत्तर देताना ते म्हणाले की, आत्मसमर्पण हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही.
Thursday, June 26 2025 05:52:06 PM
स्विस बँक आणि काळा पैसा: स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या पैशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती एका वर्षात तीन पटीने वाढली आहे. 2021 नंतरची स्विस बँकांमधली ही सर्वाधिक वाढ आहे.
Thursday, June 26 2025 05:10:35 PM
कधीकधी सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहून आपल्याला धक्का बसतो. कारण, आपला चेहरा सुजलेला असतो, डोळ्यांखाली सूज असते आणि त्वचाही काहीशी निस्तेज दिसते. हे दररोज होत असेल तर..
Wednesday, June 25 2025 08:27:22 PM
जर तुमच्या टीव्हीमध्ये वारंवार समस्या येत असतील, तर तो टीव्हीचाच दोष असेल असं नाही. कदाचित खरं कारण तुम्ही टीव्ही बसवलेल्या जागेतही असू शकतं. चुकीच्या ठिकाणी टीव्ही बसवल्याने त्यावर वाईट परिणाम होतो.
Tuesday, June 24 2025 08:32:21 PM
अमेरिकेने इस्रायल आणि इराणमधील संघर्षात उडी घेतली आहे. यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिकेने वापरलेले बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स हे जगातील सर्वात महागडे विमान आहे.
Sunday, June 22 2025 09:33:09 PM
अनेकांना शंख वाजवता येतो. मात्र, तो अनेकदा तो नियमितपणे वाजवला जात नाही. तुम्हाला शंख वाजवता येत नसेल, तर हे फायदे समजल्यानंतर तुम्ही तो नक्की वाजवायला शिकायला सुरुवात कराल.
Sunday, June 22 2025 09:49:01 AM
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "इराणने आता शांत रहावे. जर त्यांनी तसे केले नाही, तर भविष्यात होणारे हल्ले खूप मोठे असतील."
Sunday, June 22 2025 09:26:36 AM
अननस खाण्याचे फायदे: अननसातील पोषक तत्त्वे स्टॅमिना, शुक्राणूंची गुणवत्ता वाढविण्यासाठी खूप प्रभावी आहेत. म्हणून पुरुषांनी त्यांच्या आहारात अननसाचा समावेश केला पाहिजे.
Saturday, May 31 2025 11:19:29 PM
फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण ती योग्य पद्धतीने खाणे आणि साठवणे देखील खूप महत्वाचे आहे. कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत ते जाणून घेऊया.
Saturday, May 31 2025 10:08:36 PM
दोषींना फाशीचीच शिक्षा हवी, असे अंकिता भंडारीच्या आई-वडिलांनी अत्यंत दु:खाने म्हटले आहे. यासाठी उच्च न्यायालयात जाणार, असे ते म्हणाले.
Saturday, May 31 2025 09:30:34 PM
अंकिता भंडारी ही पौरी येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील बिरेंद्र भंडारी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कोरोना काळात पैशांच्या अभावी तिने शिक्षण सोडून ही नोकरी धरली होती.
Saturday, May 31 2025 05:41:31 PM
मुलाच्या ताबा मिळवण्यासाठी त्याच्या आई आणि वडिलांच्यातील लढाईत न्यायालयाने वडिलांचा आक्षेप फेटाळून लावला. तसेच, वडिलांना दंडही सुनावला.
Saturday, May 31 2025 05:05:11 PM
फिटनेस तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, दररोज प्लँक केल्याने पोटाची चरबी लवकर कमी होते. कारण, या पोझिशनमध्ये थेट पोटावरील चरबीला लक्ष्य केले जाते.
Friday, May 30 2025 11:38:07 PM
संशयित वृद्ध अनुज याने या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. दोघे पुण्यात घर घेऊन राहू, असे सांगत त्याने एकट्या राहणाऱ्या वृध्द महिलेकडून पैसे उकळले. तिचे सोन्याचे दागिने चोरले. मग तो तिला टाळू लागला.
Friday, May 30 2025 08:34:08 PM
दिन
घन्टा
मिनेट