Saturday, February 08, 2025 03:48:20 PM
20
Rohit Pawar : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीतील पक्ष आणि नेते पारंपरिक पद्धतीने निवडणूक लढवत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
Saturday, February 08 2025 02:26:46 PM
भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी आग्नेय दिल्लीतील जंगपुरा येथे झालेल्या चुरशीच्या लढाईत आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दारुण पराभव केला.
Saturday, February 08 2025 12:57:30 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे.
Saturday, February 08 2025 01:05:23 PM
दिल्ली सरकारमधील तीन मोठे नेते निवडणूक लढवत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र कुमार जैन यांची नावे आहेत.
Saturday, February 08 2025 11:14:43 AM
विमानाचे अवशेष अलास्कातील समुद्रातील बर्फावर सापडले आहेत. बेपत्ता विमान समुद्रातील बर्फावर कोसळले. या दुर्घटनेत विमानात बसलेल्या सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू झाला.
Saturday, February 08 2025 10:02:29 AM
अखेर दिल्लीकरांनी कोणाला कौल दिला हे देखील आज समजणार आहे. दिल्लीत सरकार स्थापनेचा दावा कोणता पक्ष करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
Saturday, February 08 2025 09:54:28 AM
सकाळी नेमकं थंड पाणी प्यावं की, गरम? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्हीला या लेखातून मिळणार आहे. चला तर मग सकाळी गरम पाणी प्यावं की, थंड हे जाणून घेऊयात...
Friday, February 07 2025 05:56:03 PM
लोणावळ्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. अण्णा गुंजाळ असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे.
Friday, February 07 2025 05:33:31 PM
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्
Friday, February 07 2025 05:31:30 PM
UFBU ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, योग्य चर्चा आणि विचारविनिमयानंतर, 24 आणि 25 मार्च 2025 रोजी सलग दोन दिवस संपासह आंदोलन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Friday, February 07 2025 04:22:08 PM
CIBIL स्कोअरमुळे लग्न मोडू शकतं. यावर तुमचा विश्वास बसू शकतो का? तुम्हाला यावर कदाचित विश्वास नाही बसणार. परंतु, महाराष्ट्रात CIBIL स्कोअरमुळे एका मुलाचं लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे.
Friday, February 07 2025 03:31:49 PM
रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात, त्यांच्या वारसांच्या नावांमध्ये मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव नमूद केले आहे.
Friday, February 07 2025 03:02:22 PM
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळावर अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
Friday, February 07 2025 02:11:13 PM
केंद्र सरकारही विविध वर्गांना लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजना राबवत आहे. तसेच सरकार मुलींसाठी एक जबरदस्त योजनाही राबवली जात आहे.
Friday, February 07 2025 12:43:40 PM
आज सुमारे 5 वर्षांनी, रेपो दरात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2025 दरम्यान झालेल्या एमपीसी बैठकीत रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Friday, February 07 2025 11:48:40 AM
होशियारपूरमधील दारापूर गावातील सुखपाल सिंग यांनी सांगितले की, अमेरिकेत अटक झाल्यानंतर त्यांना एका छावणीत ठेवण्यात आले होते जिथे त्यांना जेवणात गोमांस देण्यात आलं. मी 12 दिवस फक्त स्नॅक्स खाऊन घालवले.
Friday, February 07 2025 11:41:10 AM
न्यायालयात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स पाठवूनही सूद न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Thursday, February 06 2025 09:57:08 PM
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे.
Thursday, February 06 2025 09:03:40 PM
राज्यात आज गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे तीन नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झाल्याचा संशय असलेल्यांची संख्या 173 वर पोहोचली आहे.
Thursday, February 06 2025 08:37:29 PM
तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? होय कारण, आता तुमचं स्पप्न सत्यात उतरू शकतं. कारण, आता यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
Thursday, February 06 2025 07:53:05 PM
दिन
घन्टा
मिनेट