Sunday, August 17, 2025 03:49:12 PM
श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा कुजबुजतात जेणेकरून त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, पण तुम्ही लक्षात घेतले आहे का की नंदीच्या कोणत्या कानात तुमची इच्छा बोलली पाहिजे?
Apeksha Bhandare
2025-07-23 13:50:58
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टला अखेर देवभाऊच्या सरकारने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे.
Ishwari Kuge
2025-07-12 09:56:13
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
2025-07-12 08:33:03
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे.
2025-07-08 12:11:23
बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनेही या संपात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बुधवारी, 9 जुलै रोजी बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-07-07 21:23:53
ग्रीसचे युनेस्को राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील ज्ञानी शब्दांचे कौतुक करत जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांचा गौरव केला.
Avantika parab
2025-07-07 20:17:00
संजय गायकवाड यांच्या छत्रपतींबाबतच्या वक्तव्यावरून वाद; सोशल मीडियावर संताप, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराष्ट्रात नव्या राजकीय हालचालींची शक्यता.
2025-07-06 09:21:31
संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचे आज भीमा स्नान करण्यात आले. भीमा नदीत 'भानुदास एकनाथ'च्या जयघोषणा देण्यात आल्या. पैठण येथून येणारा संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पायी वारी करत आहेत.
2025-07-05 14:54:51
गेल्या काही दिवसांपासून 'हिंदी सक्तीवर' महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच, हिंदी भाषा सक्तीवर जेष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
2025-06-26 16:53:06
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
2025-06-26 16:12:32
वारीत सहभागी होता आलं नाही तरी हरकत नाही. वारकऱ्यांचं स्वागत करा, चरणस्पर्श करा, कारण त्यांच्या पायांतून आणि ओठांवरून तुमच्यापर्यंत पोहोचतो विठोबा. मनापासून केलेली सेवा हीच खरी वारी.
2025-06-23 14:46:02
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या 83 फूट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला मोठं भगदाड पडलं असून जमीन खचल्यामुळे हा प्रकार घडला. प्रशासनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
2025-06-15 19:15:53
आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय.
2025-06-06 11:23:27
मुलाच्या ताबा मिळवण्यासाठी त्याच्या आई आणि वडिलांच्यातील लढाईत न्यायालयाने वडिलांचा आक्षेप फेटाळून लावला. तसेच, वडिलांना दंडही सुनावला.
Amrita Joshi
2025-05-31 17:05:11
आयपीएल 2025 चा हंगाम आता त्याच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच नॉकआउट टप्प्यात आहे. दरम्यान वीरेंद्र सेहवागने धोनी आणि कोहलीची नावे घेऊन एक मोठे विधान केले आहे.
2025-05-29 19:48:57
मार्कशीट शेअर करताना, आयएएस अधिकाऱ्याने लिहिले, "जर (शालेय परीक्षेतले) गुण हा एकमेव घटक महत्त्वाचा असता तर, संपूर्ण देश आता त्याच्या मागे धावला नसता. आवड आणि समर्पण ही गुरुकिल्ली आहे."
2025-05-22 18:53:50
देशातील 11 राज्यांमध्ये कोरोना पसरला आहे. यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान, कर्नाटकचा समावेश आहे.
2025-05-21 18:35:56
Kedarnath Dham Darshan : केदारनाथ मंदिर हे अकरावे ज्योतिर्लिंग मानले जाते. जर, तुम्हीही यंदा किंवा इतर केव्हाही केदारनाथ दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर खास माहिती फक्त तुमच्यासाठी..
2025-05-17 19:53:54
वैवाहिक वादात अडकलेल्या एका जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. हा वाद एका रोल्स रॉयस कारशी संबंधित होता.
2025-05-17 16:28:01
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर अभिवादन; पराक्रम, बुद्धिमत्ता व धर्मनिष्ठेचा गौरव करणारे शुभेच्छा संदेश मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
2025-05-14 10:13:42
दिन
घन्टा
मिनेट