Sunday, August 17, 2025 05:14:13 PM
या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. काटली गावातील सहा मुले त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती.
Jai Maharashtra News
2025-08-07 13:10:23
छत्रपती संभाजीनगर छावणीतील सुभेदार मनोजकुमार काटकर यांच्या भरधाव कारने शेतकऱ्यांना धडक दिली. ही घटना सकाळी 8 वाजता तलत कॉलेजजवळ छत्रपती संभाजीनगर-खुल्दाबाद रस्त्यावर घडली.
2025-08-04 13:46:21
गोंदिया देवरी येथील ट्रकचा अपघाताचा एक सीसीटीव्ही फुटेड समोर आला आहे. स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे अपघात झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-04 08:21:50
या अपघातात एका व्यक्तीचा आणि त्याच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
2025-07-19 19:18:05
हा मुलगा बॉल शोधण्यासाठी पाण्याच्या टाकीत गेला होता. ही टाकी गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती पाण्याने भरली होती.
2025-07-11 16:33:10
अपघातग्रस्त बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. प्राथमिक अहवालानुसार, एक खाजगी कार अचानक सर्व्हिस लेनवरून मुख्य रस्त्यावर वळली. कारला धडक टाळण्यासाठी, बस चालकाने जोरदार वळण घेतले.
2025-07-11 14:54:35
आशिष शेलार यांनी मुंबईतील उंदीर मारण्याच्या मोहिमेची गेल्या तीन महिन्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले; आकडेवारी संशयास्पद.
Avantika parab
2025-06-25 19:43:39
मिरजेमध्ये 'पुष्पा' स्टाईलने सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, ट्रकमधून शेतीमालाच्या आडून तंबाखू साठा लपवला होता.
2025-06-25 16:46:11
पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.
2025-06-21 19:06:05
भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2025-06-21 17:39:16
या पिकअपमध्ये किर्लोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलमध्ये साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. या वेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिक अप टेम्पोला जोरदार धडक दिली.
2025-06-18 22:09:45
व्हेज आणि नॉन-व्हेज जेवण एकाच जागेत बनवत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे पुण्यातील हॉटेलांना, 'व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावेत, अन्यथा परवाने रद्द करण्यात येणार', असा इशारा देण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-06-15 11:24:08
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गवळीवाडीत मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास दोन घरांवर वीज पडून वीजमीटरसहित वीज कनेक्शन जळून खाक झाले.
2025-06-15 10:51:13
सिल्लोडमध्ये कोळी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे धाडस संघटनेने आंदोलनाच्या स्वरूपात उपविभागीय अधिकारी कार्यालयात विंचू सोडले, प्रशासनावर निषेध व्यक्त केला.
2025-06-03 10:41:04
मानकोली नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून नकली ट्राफिक तयार करून ट्रक चालकांकडून लाखोंची बेकायदेशीर वसुली सुरू असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
2025-06-02 16:08:01
भारताने संपूर्ण काळात सातत्यपूर्ण दृष्टिकोन राखला. तर, पाकिस्तानचा पवित्रा त्यांच्या हवाई तळांवर हल्ला झाल्यानंतरच बदलला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले,
Amrita Joshi
2025-05-14 16:46:46
दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना आणि चिलीची जमीन शुक्रवारी झालेल्या तीव्र भूकंपामुळे हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 मोजण्यात आली.
2025-05-02 21:03:56
महाराष्ट्रात सध्या 55 पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आहेत. केंद्र सरकारने त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले असून, पोलीस यंत्रणा कारवाईत व्यस्त आहेत.
2025-04-26 18:07:47
हरियाणा नूह जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भरधाव पिकअप ट्रकने ११ कामगारांना उडवलं; ७ ठार, ४ जखमी.
2025-04-26 17:01:17
या अपघातात एका 40 वर्षीय पुरूषाचा आणि त्याच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
2025-04-21 14:31:01
दिन
घन्टा
मिनेट