Tuesday, May 20, 2025 07:50:10 AM
20
ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
Sunday, May 18 2025 09:14:49 PM
भारतातील कृषी क्षेत्रासाठी काम करणारे सर्व संशोधक, केंद्र सरकार, राज्य सरकार व सर्व संस्था एकत्र येऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. व्यवस्थेतील ही त्रृटी दूर करण्यासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टी
Sunday, May 18 2025 09:10:00 PM
बीडमध्ये दुसरी धक्कादयाक घटना घडली आहे. शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा संघटनाकडून सोमवारी बीड बंद ठेवण्यात आला आहे.
Sunday, May 18 2025 07:41:48 PM
मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात आढळते. हेच कारण आहे की जे लोक व्हेगन डाएटचे पालन करतात त्यांना व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो.
Sunday, May 18 2025 07:20:37 PM
सध्या समाज माध्यमांमध्ये भाजपाच्या 81 जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल होत आहे. या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजपाचे आमदार विक्रांत पाटील यांनी केले आहे.
Sunday, May 18 2025 04:24:35 PM
गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायो-डायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Sunday, May 18 2025 04:15:52 PM
तोतया पोलीस खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या भामट्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Sunday, May 18 2025 03:36:35 PM
काही दिवसांपासून राज्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Sunday, May 18 2025 03:35:14 PM
ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या भरारी पथकाने परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात आली.
Saturday, May 17 2025 09:19:26 PM
नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी इच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. यापासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत.
Saturday, May 17 2025 08:32:27 PM
शिवसेनेच्या आमदाराने भाजपा कार्यकर्त्यांना मारल्याचा अजब प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. त्यामुळे महायुतीत हाणामाऱ्या कशामुळे असा उपस्थित झाला आहे.
Saturday, May 17 2025 08:04:26 PM
जमिनीच्या वादातून 65 वर्षीय चुलत्याचा कोयत्याने मुंडके धडावेगळे करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Saturday, May 17 2025 07:04:12 PM
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी बर्फाचा मालिश हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तेलकट त्वचेसाठी ते फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे करून पाहिल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
Saturday, May 17 2025 06:28:36 PM
नागपुरात क्यूआर कोडद्वारे देणगीचा गोलमाल समोर आला आहे. धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे लुटणाऱ्या टोळीचा एटीएस कर्मचाऱ्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.
Saturday, May 17 2025 04:27:59 PM
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे मोठी दुर्घटना टळली आहे. येथील हेलिपॅडजवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी येणारे एक हेलिकॉप्टर लॅडिंग दरम्यान कोसळले.
Saturday, May 17 2025 04:04:28 PM
राशीफळ राहू संक्रमण 2025, राहू ग्रह शनिदेवाच्या राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. राहूचे कुंभ राशीतील भ्रमण काही राशींसाठी त्रास आणेल आणि काहींसाठी फायदेशीर ठरेल.
Saturday, May 17 2025 02:53:18 PM
क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानावरील स्टॅन्ड्सला जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचे नाव देण्यात येत असल्याचा अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
Friday, May 16 2025 09:01:08 PM
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
Friday, May 16 2025 08:10:17 PM
राऊतांनी पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते जोरादार टीका करत आहेत.
Friday, May 16 2025 06:54:52 PM
मणिपूरमधील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
Friday, May 16 2025 06:40:49 PM
दिन
घन्टा
मिनेट