Thursday, May 15, 2025 07:35:15 AM
20
अभिनेत्री कंगना रानौतने जयपूर दौऱ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये कंगना मोरासोबत नाचताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती झाडावरून आंबे तोडताना दिसत आहे.
Wednesday, May 14 2025 09:16:28 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीमध्ये पाकिस्तानाला सुनावले आहे. मुंबईतील अगस्त क्रांती मैदानापासून ते तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत तिरंगा यात्रा सुरू होती.
Wednesday, May 14 2025 07:57:42 PM
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीवरून न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते भूषण गवई यांचा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात पार पडली.
Wednesday, May 14 2025 06:48:23 PM
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात माणुसकीला काळी फासणारा प्रकार घडला आहे. एका दारुड्या बापाने स्वतःच्या गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते.
Wednesday, May 14 2025 04:56:34 PM
शासन धोरण निश्चित होईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही. 13 मे रोजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
Wednesday, May 14 2025 03:59:14 PM
नुकताच, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मराठी जोडपं पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत मराठीत बोलण्याच्या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहे.
Wednesday, May 14 2025 03:50:41 PM
प्रसारमाध्यमांना माहिती देताना माजी आमदार बच्चू कडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. युद्ध करण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सीमेवर पाठवायला आम्ही तयार आहोत.
Monday, May 12 2025 09:51:48 PM
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या मध्यस्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी सरकारला उत्तर देण्यास सांगितले.
Monday, May 12 2025 09:15:49 PM
तुर्की या देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाने मुंबई विमानतळावर स्टाफ हँडलिंग या तुर्की कंपनीच्या विरोधात तीव्र निषेध सुरू केला आहे.
Monday, May 12 2025 07:28:42 PM
कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी रविवारी दुपारी 1 वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Monday, May 12 2025 05:16:44 PM
11 मे रोजी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची हृदयद्रावक घटना मूल तालुक्यातील नागाळा गावात घडली आहे.
Monday, May 12 2025 04:23:11 PM
भारत-पाकिस्तान युद्धात तुर्की पाकिस्तानला खुलेआमपणे पाठिंबा देत असल्यामुळे भारतीय आक्रमक आहेत. यामुळे, भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर 'बॅन तुर्की' अशी घोषणा करून बहिष्कार टाकला आहे.
Monday, May 12 2025 03:08:56 PM
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे देशभरातील काही विमानतळे बंद करण्यात आली होती. परंतु, ही बंदी आता उठवण्यात आली असून ती नियमित नागरी उड्डाणांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
Monday, May 12 2025 02:55:21 PM
अचानक रविवारी सायंकाळपासून जैसलमेरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यावेळी, जैसलमेरच्या डीएमने सांगितले की, 'जैसलमेरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट असेल.
Sunday, May 11 2025 09:26:46 PM
श्रीनगर येथे केलेल्या हल्ल्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी काश्मीरच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचे संभ्रमस्थान न ठेवता पुन्हा एकदा देशाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Sunday, May 11 2025 09:16:22 PM
कारंजे माळरानावर वसलेले स्वर्ग म्हणजे स्वर्गीय तातू सीताराम राणे ट्रस्ट चालवत असलेली गोवर्धन गोशाळा. या गोशाळेचे भव्य उद्घाटन 11 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
Sunday, May 11 2025 07:34:54 PM
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे, या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक रहिवाशांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Sunday, May 11 2025 06:46:12 PM
मालवण येथील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोजकोट किल्ल्यावर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
Sunday, May 11 2025 05:25:25 PM
भारत-पाकिस्तान सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
Sunday, May 11 2025 03:45:19 PM
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित डोवाल म्हणाले की.
Sunday, May 11 2025 03:27:36 PM
दिन
घन्टा
मिनेट