Monday, July 07, 2025 12:38:38 PM
रविवारी पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली. यंदा, फडणवीसांना सहाव्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाला.
Ishwari Kuge
2025-07-06 19:42:39
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठोबाच्या चरणी साकडं घातलं.
Avantika parab
2025-07-06 08:41:03
नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात आमदार संदीप जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली.
2025-07-05 21:17:54
शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Apeksha Bhandare
2025-07-05 20:37:25
'विजयी सोहळा हा सोहळा नव्हता तर रडगाणं होतं', ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. 'आमचं हिंदुत्त्व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे.
2025-07-05 20:05:34
मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला. 'निवडणुकीवेळी विरोधकांना मराठी माणसांची आठवण येते. मराठीचा वापर फक्त राजकारणासाठी केला जात आहे', अशी टीका फडणवीसांनी केली.
2025-07-02 08:02:01
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
2025-07-01 21:12:46
बीड लैंगिक छळ प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. बीडमधील लैंगिक छळ प्रकरणी पोलीस गंभीर नाहीत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुंडेंनी केली.
2025-07-01 16:21:20
हिंदी सक्तीचे जीआर रद्द; ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द . समिती स्थापन करून पुढील निर्णय घेणार, संजय राऊतांचा फडणवीसांच्या निर्णयाला प्रतिसाद.
2025-06-29 19:39:06
सोमवारपासून विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. अशातच, एक मोठी बातमी समोर येत आहे. फडणवीस यांनी हिंदी भाषाबाबत यापूर्वी घेतलेले दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली.
2025-06-29 18:50:36
महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे 30 जूनपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
2025-06-29 16:17:38
शनिवारी, रोहिणी खडसेंनी पत्रकारपरिषद घेतली होती. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
2025-06-28 17:03:36
राज्यात पहिल्यांदा वीजदरात मोठी कपात; MERC चा ऐतिहासिक निर्णय, 5 वर्षांत 26% दर कमी. घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना दिलासा.
2025-06-27 14:11:54
हिंदी सक्तीविरोधात संजय राऊत आक्रमक; फडणवीस, शिंदे गटावर टीका करत मराठी भाषेसाठी भूमिका स्पष्ट. मराठी दुरवस्थेवर सवाल, हिंदी शाळांवरून केंद्रावर हल्ला.
2025-06-24 16:07:05
संजय राऊत यांनी हिंदी सक्तीविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली. मराठी अस्तित्वाला धोका असल्याचा आरोप. साहित्यिकांचा पुरस्कार परत करण्याचा निर्णय सरकारविरोधातील आंदोलनाची नांदी ठरत आहे.
2025-06-23 17:25:32
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच, त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
2025-06-23 07:42:19
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार' समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काही केले, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.
2025-06-21 21:32:17
महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
2025-06-19 20:04:39
संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पालखी सोहळ्याला 18 जूनपासून सुरुवात होत असून देहू येथून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
2025-06-18 16:20:00
पुणे जिल्ह्यातील मावळ तहसीलमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर सोमवारी जिल्हा प्रशासनाने वापरासाठी अयोग्य असलेले सर्व पूल पाडण्याचा किंवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-18 14:29:43
दिन
घन्टा
मिनेट