Tuesday, August 12, 2025 04:35:42 AM
राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे
Apeksha Bhandare
2025-07-09 20:00:08
पावसाळ्यातील आर्द्र हवामान आरोग्याला घातक ठरू शकतं. बुरशी, फूड पॉयझनिंग, त्वचा विकार यापासून बचावासाठी काही भाज्यांचे सेवन टाळणे आणि योग्य साठवण आवश्यक आहे.
Avantika parab
2025-06-20 13:49:13
साताऱ्यात मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळांवर २० ऑगस्टपर्यंत बंदी; स्थानिक व्यावसायिक नाराज, आर्थिक नुकसानाची भीती; प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेतला.
2025-06-20 13:13:08
सुधाकर बडगुजर व गणेश गीते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत; स्थानिक पातळीवर विरोध असतानाही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय; आमदार सीमा हिरे यांचा सोशल मीडियावरून स्पष्ट विरोध.
2025-06-16 11:46:43
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नव्या नियमामुळे जन्म प्रमाणपत्रासाठी मालमत्ता कराची पावती आवश्यक केली आहे. भाडेकरूंना यामुळे मोठा त्रास होत असून नागरिकांत नाराजी वाढली आहे.
2025-06-16 09:22:06
महसूल विभागातील लाचखोरीच्या चार गंभीर प्रकरणांनी प्रशासनाची प्रतिमा मलीन केली आहे. क्लास वन अधिकारी, लिपिक आणि एजंट अटकेत, जनतेत असंतोषाचं वातावरण निर्माण.
2025-06-16 09:03:34
एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल' कर विधेयकावर उघडपणे टीका केली, त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.
Jai Maharashtra News
2025-05-29 11:27:49
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाचे एमसीए कार्यक्रमात गौरवोद्गारातून कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक.
2025-05-16 20:58:14
साईबाबा संस्थानाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नविन डोनेशन धोरण लागू करण्यात आले आहे.
2025-05-13 16:38:56
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पार्थिवांची व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे.
2025-04-23 21:18:14
राज्यातील 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले. विशेष म्हणजे, तहसीलदारपदाचीही निवडसूची लवकरच होणार आहे.
2025-04-22 19:56:25
राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांतील कंत्राटी विधि अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
2025-04-22 19:26:36
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवत, महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरायला हवं असं मत व्यक्त केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
2025-04-19 14:12:22
यवतमाळमध्ये पाणी आणताना १२ वर्षांच्या वेदिकाचा मृत्यू झाला. जलजीवन मिशन असूनही पाण्यासाठी जीव गमवावा लागतो, हे प्रशासनाच्या अपयशाचं उदाहरण असल्याची टीका.
2025-04-19 13:35:13
आमदार नितेश राणे यांनी थेट प्रशासनाला धारेवर धरले. बैठकीच्या सुरुवातीला, आमदार नितेश राणे यांनी निधी खर्चाचा विषय उपस्थित केला.
Ishwari Kuge
2025-04-11 20:06:58
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे.
2025-04-09 20:08:40
जगभरात व्यापारी तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अमेरिकेने चीनकडून येणाऱ्या वस्तूंवर थेट 104 टक्के आयात शुल्क लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 9 एप्रिलपासून हे नव्याने लावलेले शुल्क लागू करण्यात येणार
Samruddhi Sawant
2025-04-09 11:25:45
मलायका अरोरा हिच्या विरोधात एक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
2025-04-08 17:25:06
नाशिकच्या घोटी येथील खाजगी शाळेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2025-04-08 16:38:28
तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे अडचणीत आलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
2025-04-05 14:15:44
दिन
घन्टा
मिनेट