Sunday, August 17, 2025 06:00:54 AM
देशाच्या आरोग्य मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीएमआर आणि एम्सच्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना लसीचा आणि कर्नाटकातील अचानक झालेल्या मृत्यूंचा कोणताही संबंध नाही.
Jai Maharashtra News
2025-07-02 15:15:32
मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात रुग्णसंख्या वाढीस सुरुवात. आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना मास्क व लसीकरणाचे आवाहन करण्यात आले आहे.
Avantika parab
2025-06-19 09:33:22
गोंदिया येथील सायकलीन संडे ग्रुपचे दोन सदस्य सायकलने पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. हरी नामाचा गजर करत. विशेष म्हणजे हे सायकल स्वार तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करत आहेत.
Apeksha Bhandare
2025-06-14 14:10:12
मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली आहे.
2025-06-14 13:53:37
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे.
2025-06-14 13:35:21
1 जून रोजी महाराष्ट्रात 65 नवीन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली आहे.
2025-06-01 23:51:59
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. केरळ, महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. केंद्र सरकार सज्ज असून नागरिकांनी मास्क, लसीकरण, आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2025-06-01 11:55:00
केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. राजधानी दिल्ली आणि हरियाणामध्येही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
2025-05-27 22:54:50
कल्याण डोंबिवलीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव, एका महिलेचा मृत्यू, महापालिका सज्ज; आयसोलेशन वॉर्ड, अलर्ट, मास्क वापर, टेस्टिंग सेंटरसाठी तयारी सुरू, नागरिकांना सहकार्याचं आवाहन.
2025-05-27 21:14:38
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या मृत्यूची पुष्टी केली.
2025-05-27 17:40:51
जवळपास 20 राज्यांमध्ये कोरोनाची भीती आहे. दरम्यान, आणखी एक चिंताजनक गोष्ट समोर आली आहे, ज्यामध्ये कोरोना विषाणूचे 2 नवीन प्रकार, NB.1.8.1 आणि LF.7 प्रकार समाविष्ट आहेत.
2025-05-26 15:50:45
ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू. ताप, श्वास कडवटपणा, फुफ्फुसांवर गंभीर परिणाम ही मुख्य कारणे.
2025-05-24 19:07:29
एका दिवसात राज्यात 45 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात 210 सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे.
2025-05-24 17:21:12
मे महिन्यात मुंबईत 120 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले. जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढत असून, पालिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देशभरात सध्या 257 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
2025-05-22 15:41:38
देशातील 11 राज्यांमध्ये कोरोना पसरला आहे. यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान, कर्नाटकचा समावेश आहे.
Amrita Joshi
2025-05-21 18:35:56
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, JN.1 या व्हेरिएंटमध्ये मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्याचा गुणधर्म आहे. म्यूटेशनमुळे हा व्हिरिएंट अधिक शिताफीने प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो.
2025-05-20 15:14:25
नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, परंतु जूनऐवजी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता. दीड महिना विलंब होणार.
2025-05-17 13:04:58
सिंगापूर, हाँगकाँगसह आशियात कोरोनाची नवी लाट पाहायला मिळतेय. रुग्णसंख्या वाढत असून, पुन्हा एकदा मृत्यूचं सावट गडद होतंय. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं ठरतंय.
2025-05-17 08:47:29
सिंगापूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 14200 वर पोहोचली आहे. राज्य आणि शहरी मंत्रालयांचे आकडे दोन्ही देशांमधील कोरोनाची परिस्थिती उघड करत आहेत.
2025-05-16 15:23:03
आज दुपारी सुमारे 25 अधिकाऱ्यांनी पालदी येथील शेअर बाजार संचालकाच्या अविष्कार अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 104 वर छापा टाकला.
2025-03-17 22:09:24
दिन
घन्टा
मिनेट