Sunday, August 17, 2025 03:50:20 PM
मासूम सकाळी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही.
Jai Maharashtra News
2025-08-11 18:48:54
49 वर्षीय छाया पुरव या महिलेला झाडाची फांदी पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.
2025-08-10 17:40:42
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे जोडण्यात येणार आहे.
Rashmi Mane
2025-08-06 12:51:02
मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
Ishwari Kuge
2025-08-03 19:50:36
'मराठी माणूस कोणामुळे मुंबईबाहेर फेकला गेला?', असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. 'वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही', असं वक्तव्य करत शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
2025-08-03 19:01:33
नायगावमध्ये 12 व्या मजल्यावरून खाली पडून अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. अन्विका प्रजापती, असं या मृत मुलीचं नाव आहे.
2025-07-25 19:07:48
जहाजाची ओळख आणि मूळ अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की ते पाकिस्तानी मासेमारी बोट असू शकते.
2025-07-07 20:10:11
पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2025-07-07 16:23:10
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थी शाळेपर्यंत प्रवास करत आहेत. पालघरच्या ग्रामीण भागातील हा प्रकार आहे.
Apeksha Bhandare
2025-07-01 19:38:25
अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्या अर्भकाचा मृतदेह नाशिकहून पालघरला एसटीने नेला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अर्भकाचा मृत्यू झाला होता.
2025-06-18 13:47:56
धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार आहे.
2025-06-16 21:26:07
गोवंडी परिसरात एका वेगवान डंपर ट्रकने 4 जणांना चिरडले. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
2025-06-14 19:35:27
मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली आहे.
2025-06-14 13:53:37
‘मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो’ या वादग्रस्त विधानावर नारायण राणेंनी आपल्या मुलगा नितेश राणेला सार्वजनिक मंचावर समज दिली. राजकारणात मर्यादा आणि शिष्टाचाराचे महत्त्व अधोरेखित.
Avantika parab
2025-06-11 19:07:59
पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील औषध कंपनीवर धाड; एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई, 11 लाखांचा साठा जप्त. अंधेरी पोलिसांकडून 3 आरोपी अटकेत, तपास सुरू.
2025-06-11 17:49:31
60 वर्षीय इश मोहम्मद यांनी बकरी ईदच्या दिवशी स्वतःचा गळा चिरून अल्लाहला आपला बळी दिला आहे. ही घटना देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील आहे.
2025-06-08 14:31:03
मद्यधुंद पोलिसाने भरचौकात इसमाला मारहाण केली आहे. ओव्हरटेक केल्याने पोलिसाचा संताप झाला आणि त्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली.
2025-06-08 14:26:53
नागपुरात 12 तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. शहरातील 9 झोनमध्ये 5 तास दक्षिण नागपुरात 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
2025-06-08 12:55:00
पालघरमधील शिवसेनेच्या अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अविनाश धोडीला अटक करण्यात आली आहे. पाच महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी त्याला अटक केली.
2025-06-08 12:26:31
अरबी समुद्रात हवामान बदलामुळे 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन 24 मेपर्यंत तीव्र होण्याची शक्यता, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर किनाऱ्यावर समुद्र खवळण्याचा धोका.
2025-05-20 21:23:08
दिन
घन्टा
मिनेट