Wednesday, July 02, 2025 04:03:41 AM
20
शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुरुवातीला असे म्हटले जात होते की तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. नंतर, पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या घराची तपासणी केली.
Tuesday, July 01 2025 09:28:53 PM
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
Tuesday, July 01 2025 09:12:46 PM
विठुरायाला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. अशातच, एक संतापजनक बातमी समोर आली आहे.
Tuesday, July 01 2025 06:59:19 PM
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा', असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला आहे.
Tuesday, July 01 2025 04:07:07 PM
मुंबई महापालिका निवडणुका ऐन तोंडावर आल्याने येत्या 7 जुलै रोजी काँग्रेस पक्ष महत्वाची बैठक घेणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी केली.
Tuesday, July 01 2025 03:53:31 PM
दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग उच्च न्यायालयाने मंगळवारी मोकळा केला. स्मारकाच्या निर्णयाला 2017 मध्ये विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते.
Tuesday, July 01 2025 02:23:53 PM
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 15 ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Sunday, June 29 2025 08:37:21 PM
सोमवारपासून विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. अशातच, एक मोठी बातमी समोर येत आहे. फडणवीस यांनी हिंदी भाषाबाबत यापूर्वी घेतलेले दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली.
Sunday, June 29 2025 06:50:36 PM
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात 'हिंदी विरुद्ध मराठी' या मुद्द्यावरून राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापले आहे. हिंदी भाषा सक्तीबद्दलच्या निर्णयावर मनसे आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे.
Sunday, June 29 2025 05:22:04 PM
महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे 30 जूनपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
Sunday, June 29 2025 04:17:38 PM
यंदा हा वर्ष पवार कुटुंबीयांसाठी आनंदाचा वर्ष असणार आहे. शरद पवार गटाचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांचा रविवारी साखरपुडा पार पडला.
Sunday, June 29 2025 04:11:01 PM
भारतीय अभिनेते आणि गायकांपासून ते आंतरराष्ट्रीय संगीतकार आणि खेळाडूंपर्यंत, हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंची यादी चिंतेचा विषय बनली आहे.
Saturday, June 28 2025 08:08:58 PM
'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल',अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली आहे.
Saturday, June 28 2025 07:01:14 PM
रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजराचा हार घातला. यावर, भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी 'एक्स' पोस्ट करत रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर दिलं.
Saturday, June 28 2025 06:36:16 PM
शनिवारी, रोहिणी खडसेंनी पत्रकारपरिषद घेतली होती. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
Saturday, June 28 2025 05:03:36 PM
जगन्नाथ रथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणेजच शनिवारी अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी, त्यांची पत्नी प्रीती अदानी आणि मुलासह ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेत उपस्थित आहेत.
Saturday, June 28 2025 03:49:29 PM
नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटी बैठक घेण्यात आली. मात्र, काही वेळात अचानक दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाला.
Saturday, June 28 2025 02:58:01 PM
शनिवारी सकाळी पनवेल येथे धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पनवेल शहरातील तक्का परिसरात स्वप्नालय बालगृहाजवळील फुटपाथवर एक नवजात अर्भक कोणीतरी सोडून गेल्याची घटना घडली.
Saturday, June 28 2025 02:50:25 PM
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज्यातील मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांसोबतच पंतप्रधानांपासून दिल्लीतील अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत असत.
Thursday, June 26 2025 09:41:20 PM
'प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ 30 जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे', अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
Thursday, June 26 2025 09:22:16 PM
दिन
घन्टा
मिनेट