Saturday, May 10, 2025 12:17:59 AM
20
133 कार्डिनल इलेक्टर्सनी कॅथोलिक चर्चचा नवीन नेता निवडला आहे. फ्रान्सचे कार्डिनल डोमिनिक मॅम्बर्टी यांनी नवीन पोप म्हणून रॉबर्ट प्रीव्होस्ट यांचे नाव जाहीर केले.
Friday, May 09 2025 01:32:12 AM
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आले होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काय, तो तुम्ही समजू शकता.
Thursday, May 08 2025 11:03:08 PM
पाकिस्तानी सैन्याच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी दोन JF-17 पाडण्यात आले आहेत. याशिवाय पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली.
Thursday, May 08 2025 09:35:39 PM
TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पाकिस्तानने UNSC मध्ये हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या खोटारडेपणावर खडे बोल सुनावले.
Thursday, May 08 2025 07:58:21 PM
मुरीदके येथील 'लश्कर'च्या अड्ड्यावर अंत्यसंस्कारावेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यामध्ये लपेटून राष्ट्रीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांना फुलांचे हार, पुष्पगुच्छ घालण्यात आले.
Thursday, May 08 2025 05:35:39 PM
Operation Sindoor: भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हवाई हल्ले केरत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, शाहबाज शरीफ यांच्या पीएमएलएन पक्षाचे खासदार पाकिस्तानी संसदेतच रडू लागले.
Thursday, May 08 2025 05:05:40 PM
Hajj Yatra 2025: हज ही एक पवित्र इस्लामिक यात्रा आहे. ही इस्लामच्या 5 स्तंभांपैकी एक मानली जाते. असे म्हटले जाते की, प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी ही यात्रा केलीच पाहिजे.
Wednesday, May 07 2025 09:39:04 PM
संपूर्ण जग कोविड-19 च्या परिणामातून बाहेर पडले आहे. पण तिन्ही मुलांसाठी ही शोकांतिका तब्बल 4 वर्षांनी संपली आहे. जवळजवळ चार वर्षांनी या मुलांना सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेत श्वास घ्यायला मिळाला आहे.
Wednesday, May 07 2025 08:37:07 PM
सर्व ठीक आहे, असे वाटत असतानाच, रस्त्याने शांतपणे जाणाऱ्या बैलाने यू-टर्न घेतला, आणि... सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या मजेदार क्षणात एक बैल रस्त्यावर धूम स्टाईलने स्कूटर चालवत असल्याचे दिसत आहे.
Wednesday, May 07 2025 02:22:01 PM
या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. मात्र, मसूद अझहर जिवंत आहे. दहशतवादी मसूद अझहरने त्याच्या ठार झालेल्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली आहे.
Wednesday, May 07 2025 12:54:40 PM
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने 9 ठिकाणांवर एकूण 24 क्षेपणास्त्र डागली. पण इतक्या मोठ्या हल्ल्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला नव्हता. तर, तो दुसऱ्या एका व्यक्तीने घेतला होता.
Wednesday, May 07 2025 12:26:07 PM
मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे तापमानवाढ होत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना माणसापेक्षाही अधिक त्रास होतो. पण ते सांगू शकत नसल्याने आपण त्यांची स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे.
Tuesday, May 06 2025 05:46:16 PM
हल्ली नवीन गाड्या अनेक खास वैशिष्ट्यांसह येत आहेत. जर, तुम्हाला तुमची कार अगदी नवीन गाड्यांसारखी स्मार्ट बनवायची असेल, तर तुम्ही काही गॅझेट्स वापरून हे करू शकता.
Tuesday, May 06 2025 04:41:19 PM
अमेरिकेचा जीडीपी अहवाल जाहीर झाल्यानंतर तिथल्या शेअर बाजारातही घट झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरण आणि चीनबसोबतच्या व्यापार युद्धामुळे जगातील अनिश्चितता वाढली आहे.
Tuesday, May 06 2025 03:06:46 PM
वीज गेल्यानंतर ज्यांच्या घरात इन्व्हर्टर होते, त्यांनी ते चालू केले. यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी गावकऱ्यांच्या इन्व्हर्टर वापरण्याला विरोध केल्याचा आरोप आहे. यामुळे वादावादी आणि गोंधळही झाला.
Tuesday, May 06 2025 11:04:17 AM
लहान मुले रात्री झोपताना अनेकदा खूप त्रास देतात. मुलांना रोज एकाच वेळी झोपवले नाही तर त्यांच्या झोपण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
Monday, May 05 2025 05:23:19 PM
ही गावे झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यात येतात, जिथे किरणोत्सर्गामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे वृत्त आहे. येथील अनेक महिला युरेनियम खाण क्षेत्रात काम करतात किंवा या खाणींजवळ राहतात.
Sunday, May 04 2025 08:30:26 PM
सर्व धर्मांपेक्षा माणूस आणि माणसा-माणसांमधील सौहार्दपूर्ण नाती महत्त्वाची आहेत, हेच यातून दिसून येते. हे उदाहरण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
Sunday, May 04 2025 03:05:15 PM
स्कूटरवरून जाणाऱ्या एका माणसाच्या ते लक्षात आले. पण तो तसाच पुढे निघून गेला. मग, दुसरा माणूस पुढे आला. वेळ वाया न घालवता त्याने मॅनहोलचे झाकण पुन्हा योग्य ठिकाणी ठेवले. हे काम पूर्ण होताच...
Sunday, May 04 2025 02:17:36 PM
या मुलीचे पालक आयटी व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जैन मुनी (भिक्षू) यांच्या सल्ल्याने त्यांच्या मुलीला 'संथारा' व्रत करायला लावण्याचा निर्णय घेतला.
Sunday, May 04 2025 01:22:21 PM
दिन
घन्टा
मिनेट