Saturday, May 17, 2025 10:00:13 PM
20
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला असून तिन्ही सैन्याने विटेला दगडाने उत्तर दिले, असं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.
Saturday, May 17 2025 06:39:15 PM
पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवत असून तो भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असा आरोप ओवेसींनी केला आहे.
Saturday, May 17 2025 05:44:36 PM
बंडखोर नेत्यांमध्ये मुकेश गोयल यांचाही समावेश आहे, जे दिल्ली महानगरपालिकेत आपचे सभागृह नेते होते. गोयल यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली.
Saturday, May 17 2025 04:37:54 PM
एका महिलेने एका मेडिकल स्टोअरवाल्याला दातदुखीची गोळी मागितली, पण दुकानदाराने तिला सल्फासची गोळी दिली. या महिलेने दातदुखीवर औषध समजून ती खाल्ली. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.
Saturday, May 17 2025 04:17:08 PM
18 मे 2025 रोजी सकाळी 05:59 वाजता, ISRO SHAR येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पहिल्या लाँच पॅड (FLP) वरून PSLV-C61 वर EOS-09 लाँच करेल. या उपग्रहामुळे एलएसी आणि एलओसी सीमांवर कडक देखरेख करणे शक्य होईल
Saturday, May 17 2025 03:38:36 PM
बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांचा प्रतिनिधी म्हणून जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे सन्मानाची गोष्ट असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Saturday, May 17 2025 03:06:32 PM
हेरा फेरी 3 मध्ये परेश रावल आणि अक्षय कुमारच्या अनिश्चिततेमुळे चाहत्यांमध्ये मोठा धक्का, सिनेमाचा भवितव्य अस्पष्ट.
Saturday, May 17 2025 02:04:02 PM
अनेक बँका आणि वित्तीय संस्था आता पॅन कार्डच्या आधारे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहेत. तथापि, यासाठी आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा कर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.
Saturday, May 17 2025 01:43:49 PM
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं, कचरा, चपला, झाडू ठेवू नये. या गोष्टी लक्ष्मीमातेच्या नाराजीचं कारण ठरू शकतात व घरात नकारात्मकता निर्माण होते.
Saturday, May 17 2025 01:41:14 PM
मुंबई विमानतळावरील कर्मचारी आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता भारतीय कंपनी इंडोथाईकडे सोपवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला.
Saturday, May 17 2025 01:26:18 PM
नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, परंतु जूनऐवजी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता. दीड महिना विलंब होणार.
Saturday, May 17 2025 01:04:58 PM
राजस्थानमधील अजमेरमध्ये तुर्कीहून येणाऱ्या सफरचंद आणि किवींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला.
Saturday, May 17 2025 12:42:54 PM
इंद्रायणी नदीपात्रातील 36 अनधिकृत बंगल्यांवर महापालिकेची मोठी कारवाई, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चिखली परिसरात आज बुलडोझर चालवण्यात आले.
Saturday, May 17 2025 12:48:40 PM
इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-2 मधून दोघांनाही अटक करण्यात आली. हे दोघेही आयसिससाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होते.
Saturday, May 17 2025 12:15:46 PM
बॉम्बची धमकी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर मेलद्वारे पाठवण्यात आली आहे.
Saturday, May 17 2025 12:05:56 PM
मराठा आरक्षणाच्या याचिकांवर फेरसुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले असून, संपूर्ण महाराष्ट्राचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
Saturday, May 17 2025 11:56:17 AM
शिक्षिकेवर पोलिस कर्मचाऱ्याने खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड, इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Saturday, May 17 2025 10:59:05 AM
राज्यात नाशिक, पलूस, शिरूर, सिंधुदुर्ग भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, द्राक्ष बागांसह शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
Saturday, May 17 2025 09:20:15 AM
आजच्या राशीभविष्यामध्ये प्रत्येक राशीसाठी खास मार्गदर्शन दिले आहे. ग्रहस्थितीवर आधारित हे भविष्य तुमच्या दैनंदिन निर्णयांमध्ये मदतीचे ठरेल.
Saturday, May 17 2025 09:03:21 AM
सिंगापूर, हाँगकाँगसह आशियात कोरोनाची नवी लाट पाहायला मिळतेय. रुग्णसंख्या वाढत असून, पुन्हा एकदा मृत्यूचं सावट गडद होतंय. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं ठरतंय.
Saturday, May 17 2025 08:47:29 AM
दिन
घन्टा
मिनेट