Saturday, May 17, 2025 08:21:03 PM
20
जमिनीच्या वादातून 65 वर्षीय चुलत्याचा कोयत्याने मुंडके धडावेगळे करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Saturday, May 17 2025 07:04:12 PM
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी बर्फाचा मालिश हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तेलकट त्वचेसाठी ते फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे करून पाहिल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
Saturday, May 17 2025 06:28:36 PM
नागपुरात क्यूआर कोडद्वारे देणगीचा गोलमाल समोर आला आहे. धार्मिक संस्थेच्या नावाखाली पैसे लुटणाऱ्या टोळीचा एटीएस कर्मचाऱ्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.
Saturday, May 17 2025 04:27:59 PM
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे मोठी दुर्घटना टळली आहे. येथील हेलिपॅडजवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी येणारे एक हेलिकॉप्टर लॅडिंग दरम्यान कोसळले.
Saturday, May 17 2025 04:04:28 PM
राशीफळ राहू संक्रमण 2025, राहू ग्रह शनिदेवाच्या राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. राहूचे कुंभ राशीतील भ्रमण काही राशींसाठी त्रास आणेल आणि काहींसाठी फायदेशीर ठरेल.
Saturday, May 17 2025 02:53:18 PM
क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानावरील स्टॅन्ड्सला जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचे नाव देण्यात येत असल्याचा अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
Friday, May 16 2025 09:01:08 PM
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
Friday, May 16 2025 08:10:17 PM
राऊतांनी पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते जोरादार टीका करत आहेत.
Friday, May 16 2025 06:54:52 PM
मणिपूरमधील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
Friday, May 16 2025 06:40:49 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन
Friday, May 16 2025 06:28:57 PM
पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, आर्द्रता अजूनही कायम आहे. तसेच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.
Friday, May 16 2025 05:17:25 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर तीन जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाणांवर बंदी आहे.
Friday, May 16 2025 05:06:59 PM
खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांबद्दल अनेक खळबळजनक दावे त्यांनी केले आहेत.
Friday, May 16 2025 03:51:29 PM
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तुर्की आणि अझरबैजानवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
Thursday, May 15 2025 08:51:22 PM
विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या 10 वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे.
Thursday, May 15 2025 08:24:07 PM
मराठवाड्यात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
Thursday, May 15 2025 07:02:13 PM
दहावीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गावगुंड्यांच्या विकृतीला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. नुकताच दहावी परीक्षेचा निकाल लागला असून त्यात मुलीने पहिला क्रमांक मिळवला आहे.
Thursday, May 15 2025 05:26:31 PM
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये सैनिकांची भेट घेतली. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार असा जोरदार घणाघात त्यांनी दहशतवाद्यांवर केला आहे.
Thursday, May 15 2025 03:55:34 PM
ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेत टीकेची झोड उठली आहे. दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानं ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
Thursday, May 15 2025 02:33:52 PM
जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील नादेर, त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुरुवारी सकाळपासून सुरु झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत.
Thursday, May 15 2025 02:22:48 PM
दिन
घन्टा
मिनेट