Saturday, August 16, 2025 09:31:06 PM
Apeksha Bhandare
2025-07-30 22:21:29
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहतील. पण जे नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवाद्यांना अटक केली जाईल.
Jai Maharashtra News
2025-07-28 20:13:09
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही चकमक घडली असून लष्कराने या कारवाईत एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
2025-07-28 15:13:59
मेघालय पोलिस विभागाच्या एसआयटीला सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहासह पाच आरोपींकडून 10 हून अधिक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
2025-06-12 14:53:10
हिसार कोर्टाने ज्योती मल्होत्राला जामीन देण्यास नकार दिला आहे. ज्योती मल्होत्र ही हरियाणातील हिसार येथील युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी करण्याचा आरोप आहे.
2025-06-11 18:12:13
इंदूरमधील चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात असे उघड झाले आहे की विशालने आधी राजावर हल्ला केला होता आणि नंतर मृतदेह खोल दरीत फेकून दिला.
2025-06-11 16:53:13
झीशान अख्तर सध्या कॅनेडियन पोलिसांच्या ताब्यात आहे. झीशान हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येत सहभागी असलेल्या गोळीबार करणाऱ्यांचा मास्टरमाइंड झीशान अख्तर होता.
2025-06-10 23:39:44
बलुचिस्तान आर्मीने दावा केला आहे की, अफगाण सैन्याने पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. बीएलएने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
2025-05-29 19:35:42
पाकिस्तान मुस्लिम जगाला आणि अरब देशांना चुकीचा संदेश देत आहे की ते एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारतात मुस्लिमांसाठी कोणतेही स्थान नाही. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे.
2025-05-29 15:33:31
एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल' कर विधेयकावर उघडपणे टीका केली, त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.
2025-05-29 11:27:49
सूर्य रडार (अँटी-स्टिल्थ रडार) हे भारतात बनवलेले पहिले स्वदेशी रडार आहे, जे हवेत F-22, F-35 सारख्या स्टेल्थ लढाऊ विमानांना पकडू शकते.
2025-05-28 20:58:10
उद्या म्हणजेच गुरुवारी पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मॉकड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले जाईल.
2025-05-28 18:27:26
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. पाकिस्तानी लष्करात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
2025-05-28 16:57:43
17 मार्च रोजी नागपूर शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्यानंतर दंगल उसळली. नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
Ishwari Kuge
2025-05-28 11:01:44
जनरल मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांमध्ये राष्ट्रवाद मिसळला आहे, ज्यामुळे सैन्याची शिस्त कमकुवत होते. लष्करी संवादात धार्मिक भाषेचा वाढता वापर हा एक नवीन धोका दर्शवितो.
Amrita Joshi
2025-05-20 22:54:23
पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची गोळ्या घालून हत्या केली. भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे.
2025-05-18 18:51:45
राणाला कडक सुरक्षेत न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) वैभव कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले. बंद दाराआड न्यायालयीन कामकाजादरम्यान एनआयएने त्याच्या हस्ताक्षराचे नमुने गोळा केले.
JM
2025-05-03 21:01:42
भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानी सैन्यावर प्रचंड दबाव येत आहे. अशातच, पाकिस्तानी सैन्यात राजीनामा सत्र सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण..
2025-04-29 16:47:03
26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला एनआयए कोठडी; पुढील 12 दिवस मुख्यालयात चौकशी होणार.
2025-04-28 19:33:06
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय कंपन्या त्यांची उत्पादने पाकिस्तानला पाठवत आहेत. दोन्ही देशांमधील थेट व्यापारावर बंदी असल्याने कंपन्यांनी नवीन पळवाटा शोधून काढल्या आहेत.
2025-04-27 17:27:42
दिन
घन्टा
मिनेट