Friday, June 13, 2025 06:20:31 PM
इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट वाद शिगेला पेटला आहे. कुणी चिखलफेक केली तर त्याला जशास तसं उत्तर मिळेल. मी कुणाला घाबरत नाही असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-06-11 14:51:01
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत मुक्कामी आहेत. गडचिरोलीत मुक्कामी राहणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. 2019 मध्येही फडणवीसांनी गडचिरोलीमध्ये मुक्काम केला होता.
2025-06-07 09:44:53
इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केला आहे. शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसीची पाच एकर जागा घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला.
2025-06-07 09:08:06
सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग; आठ जणांचा मृत्यू, दोन कुटुंबे उद्ध्वस्त. अंबादास दानवे यांची भेट, फायर यंत्रणेवर गंभीर सवाल.
Avantika parab
2025-05-23 15:52:56
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचं बाळ आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. बाळाला शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले होते.
2025-05-22 14:12:43
रायगड जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे.
2025-05-22 14:10:45
भारत-पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात तेजीत उसळी; सेन्सेक्स 1798 अंकांनी वधारला, निफ्टी 24,371 च्या जवळ.
Jai Maharashtra News
2025-05-12 12:46:34
रांजणगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. रांजणगाव येथे एमआयडीसी परिसरात 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आलीय.
Manasi Deshmukh
2025-02-03 17:06:20
कुडाळमधील सर्वात जुनी एमआयडीसी सध्या केवळ पंचवीस टक्केपेक्षा कमी सुरू आहे.
2025-01-14 16:53:56
बैठकीत संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक निर्देश दिले.
Manoj Teli
2025-01-09 19:00:22
आज सकाळी सात वाजता जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमला भीषण आग लागली. आग शोरूमच्या छतावर लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे शोरूमचे मालक अशोक बेदमुथा य
2025-01-08 09:40:59
देवरी शहरातून गेलेल्या चिचगड मार्गावरील सालई परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण दुचाकी अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालकाचा शिर वेगळा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
2025-01-08 09:24:54
तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्याला भीषण आग लागली आहे.
2024-12-29 20:45:41
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
नांदेड येथील सिडको परिसरात एमआयडीसीमध्ये आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑइल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली.
2024-12-01 19:55:06
'भारत तोडणे हेच काँग्रेसचे धोरण' असल्याची जोरदार टीका केली. या टीकेनंतर मुंबई काँग्रेसने आपले ट्विट डिलीट केले, ज्यामुळे काँग्रेसवर पळ काढण्याची नामुष्की ओढवली आहे.
2024-10-18 16:00:04
जालना एमआयडीसीतील स्टील कंपनीत स्फोट झाला. या दुर्घटनेत वीस जण जखमी झाले.
ROHAN JUVEKAR
2024-08-24 17:09:36
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योजकास कंपनीतून काढून टाकलेल्या कामगाराने साथीदारांच्या मदतीने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घडली आहे.
2024-07-03 13:30:33
दिन
घन्टा
मिनेट