Saturday, July 26, 2025 02:03:31 PM
पैठण तालुक्यात मोसंबीवर मगरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने फळगळ होत असून दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा मंजुरीसाठी शेतकऱ्यांची मागणी.
Avantika parab
2025-07-15 20:09:41
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 8 दिवसांत 14 हरणांचा मृत्यू; अन्नातील संशयित विषबाधेचा तपास सुरु, अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता.
2025-07-15 19:37:13
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची 5000 जादा बसेस; 23 ऑगस्टपासून सेवा, 22 जुलैपासून आरक्षण, महिलांना व ज्येष्ठांना सवलत, महामंडळाचा प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय.
2025-07-15 18:59:50
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांच्या सेवा फक्त चार सकाळच्या फेऱ्यांपुरत्या मर्यादित केल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-08 22:38:00
आषाढी वारीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातून 33 एसटी बस पंढरपूरकडे रवाना; जेष्ठ नागरिक व महिलांना सवलतीसह प्रवासाची सुविधा, 8 आगारांतून 135 जादा बसेसचे नियोजन.
2025-07-04 12:19:28
एसटीने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना १५% सवलतीचा निर्णय घेतला असून सामान्य प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
2025-07-01 11:32:08
28 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर मंत्री भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली. ही खोटी बातमी टीव्ही न्यूज चॅनेल म्हणून सादर करण्यासाठी, चुकीचा लोगो वापरण्यात आला.
2025-06-30 18:59:41
ही सूट केवळ पूर्ण भाडे भरणाऱ्या प्रवाशांना लागू होणार आहे. तथापी, सवलतीच्या तिकिटांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ही सूट लागू होणार नाही.
2025-06-30 16:50:57
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत भर पडणार आहे.
Apeksha Bhandare
2025-04-26 12:13:31
MSRTC च्या प्रस्तावाला मान्यता: टॅक्सी-रिक्षा भाडे वाढले, महिलांसाठी बस भाड्यात सवलत"आजपासून टॅक्सी-रिक्षा प्रवास महाग! प्रवाशांवर वाढीव भाड्याचा भार."
Manoj Teli
2025-02-01 10:07:55
एसटी स्टँडवर गेलो की गावाकडे जाणारी एसटी कुठे लागणार, आता ती आहे कुठे, यायला किती वेळ लागणार, गाडीत रिझर्व्हेशन किती अशी माहिती आता प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार
Samruddhi Sawant
2025-01-02 18:16:15
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देणार आहे.
2024-09-27 15:24:03
राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
ROHAN JUVEKAR
2024-09-04 21:15:03
पगारवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरू आहे.
2024-09-04 19:40:01
औद्योगिक न्यायालयाने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला.
2024-09-03 21:11:52
अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाल्याची घटना घडली.
2024-08-26 14:05:59
वैभववाडी तालुक्यातील कुसुर-पिंपळवाडी येथे विजापूर-कुडाळ एसटी बस रस्त्यालगत असलेल्या ओहोळात पलटी झाली.
2024-08-26 13:35:40
दिन
घन्टा
मिनेट