Thursday, May 15, 2025 02:14:55 PM
20
निर्णय क्षमतेच्या मुद्द्यावरून एकीकडे इंदिरा गांधी यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न कितपत तर्कसंगत आहे.
Wednesday, May 14 2025 08:25:13 PM
महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
Wednesday, May 14 2025 08:04:31 PM
पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला. पुण्यातील बाणेर परिसरातील हा प्रकार धक्कादायक प्रकार आहे.
Wednesday, May 14 2025 06:48:11 PM
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
Wednesday, May 14 2025 06:43:15 PM
सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे.
Wednesday, May 14 2025 03:38:40 PM
लातूर जिल्ह्यातील एका वसतीगृहात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Wednesday, May 14 2025 02:33:18 PM
जे.जे रूग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्याच्या कामास गती द्यावी. यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रूग्णांना याचा लाभ घेता येणार आहे.
Wednesday, May 14 2025 02:24:57 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील दुसऱ्या केबल-स्टे पुलाचं उद्घाटन करण्यात आले. रे रोड येथील सहा मार्गिका असलेल्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे.
Tuesday, May 13 2025 08:53:05 PM
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
Tuesday, May 13 2025 08:38:59 PM
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
Tuesday, May 13 2025 08:31:29 PM
कृत्रिम वाळू धोरणाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. वाळू व्यवसायाला उद्योग विभागाचा दर्जा मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Tuesday, May 13 2025 08:26:03 PM
जालन्यातील बदनापूर येथे नातेवाईकांच्या मदतीने मोठ्या भावाचा व पुतण्याचा भर दिवसा चाकू भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Tuesday, May 13 2025 07:26:00 PM
पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली.
Tuesday, May 13 2025 05:39:15 PM
साईबाबा संस्थानाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नविन डोनेशन धोरण लागू करण्यात आले आहे.
Tuesday, May 13 2025 04:38:56 PM
पेन्शनसाठी आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलाने आईच्या डोक्यात कुकरने हल्ला केला आहे.
Tuesday, May 13 2025 04:29:51 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंगळवारी 13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.
Tuesday, May 13 2025 03:14:50 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या.
Tuesday, May 13 2025 02:25:35 PM
सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Monday, May 12 2025 08:59:15 PM
मध्यरात्री तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीतील घटना आहे. धारदार शस्त्राने 18 वर्षीय तरुणीवर सपासप वार करण्यात आले.
Monday, May 12 2025 08:03:04 PM
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
Monday, May 12 2025 07:41:32 PM
दिन
घन्टा
मिनेट