Wednesday, June 18, 2025 04:47:06 PM
20
राम आणि श्याम या समलैंगिक जोडप्यांचा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याची खरी रंगत शिकंडी ढोल ताशा पथकाने दाखवली.
Wednesday, June 18 2025 04:01:19 PM
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 93 वर्षांचे एक आजोबा आपल्या बायकोसाठी सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी जात आहेत.
Tuesday, June 17 2025 08:03:18 PM
नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी शक्तिशाली नेते सुधाकर बडगुजर मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
Tuesday, June 17 2025 07:09:22 PM
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील (वय: 30 वर्षे) यांचा खून झाला आहे. या घटनेवर स्थानिकांनी संताप व्यक्त करून रस्त्यावर उतरले आहेत.
Tuesday, June 17 2025 06:23:22 PM
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर 'भाजप वॉशिंग मशिन आहे' असा आरोप केला होता. यावर भाजप नाशिक महानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील केदार यांनी मौन तोडले.
Tuesday, June 17 2025 04:32:58 PM
कोल्हापूरात ठाकरे पक्षाच्या 59 व्या वर्धापनदिन आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
Tuesday, June 17 2025 03:58:00 PM
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारही मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी ब वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Tuesday, June 17 2025 03:03:36 PM
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बच्या धमकीमुळे मंगळवारी घबराट पसरली. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, नागपूर विमानतळावर इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
Tuesday, June 17 2025 02:51:06 PM
15 जून रोजी आंतरराष्ट्रीय वडील दिन साजरा केला जातो. यादिवशी, काही युवापिढी आपल्या वडिलांसोबत चित्रपट पाहायला जातात. मात्र, या चित्रपटातील काही वडील असे आहेत, जे खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी आदर्श ठरले.
Sunday, June 15 2025 02:42:07 PM
पोलिसांनी प्रतिउत्तर म्हणून केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख हा मृत झाला. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी आणि पत्नीने पोलिसांवरच हत्येचा आरोप केला आहे.
Sunday, June 15 2025 01:22:38 PM
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाने पाठ फिरवलेली असताना, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 7 टीएमसी क्षमता असलेले घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
Sunday, June 15 2025 12:46:45 PM
'आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीचालकांना आणि वारकऱ्यांना शासकीय मदतीत वाढ करावी', अशी मागणी डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Sunday, June 15 2025 12:31:02 PM
व्हेज आणि नॉन-व्हेज जेवण एकाच जागेत बनवत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे पुण्यातील हॉटेलांना, 'व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावेत, अन्यथा परवाने रद्द करण्यात येणार', असा इशारा देण्यात आला आहे.
Sunday, June 15 2025 11:24:08 AM
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गवळीवाडीत मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास दोन घरांवर वीज पडून वीजमीटरसहित वीज कनेक्शन जळून खाक झाले.
Sunday, June 15 2025 10:51:13 AM
आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करत आहे, जो तुमच्या करिअरच्या ध्येयांचे आणि दीर्घकालीन योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी अनुकूल आहे. मिथुन राशीत सूर्य, बुध आणि गुरूचे संक्रमण तुमची संवाद शैली प्रभावी करेल.
Sunday, June 15 2025 09:33:22 AM
कुऱ्हाडीच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर, मृतदेह तब्बल 2 महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवलेला होता.
Sunday, June 15 2025 08:08:52 AM
ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 280 किलोमीटरचा प्रवास करून 5 जुलैला दिंडी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
Sunday, June 15 2025 07:46:58 AM
'आम्ही गद्दारी केली असती तर 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती', असा जोरदार टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला.
Saturday, June 14 2025 02:06:05 PM
राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता काय करायला हवं याबाबत अजित पवारांनी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Saturday, June 14 2025 01:10:58 PM
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होत आणि गळ्यात गाजरची माळ अडकवून सरकारचा निषेध नोंदवला आहे.
Saturday, June 14 2025 12:59:02 PM
दिन
घन्टा
मिनेट