Sunday, August 17, 2025 12:33:00 AM
आंदोलन नियमात करा असे भुजबळांनी म्हटले. यावर आम्हाला नियम शिकू नका, आमचं सगळं नियमात चालू असल्याचा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-15 20:34:04
उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-08-15 19:48:24
मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मला खूप आनंद आहे. यासह, मागासवर्गीय बांधव-भगिनी आहेत, त्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे'.
Ishwari Kuge
2025-08-04 21:02:21
राष्ट्रवादीचे मंत्री एकामागोमाग एक असे सलग वाद ओढवून घेत आहेत. पण एकाच दगडात तीन पक्षी मारले. कोकाटेंवरील कारवाईच्या निमित्ताने दादांनी काय काय साधलं.
2025-08-02 21:47:36
इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी शिव प्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेने केली होती. याबाबत सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पावले उचलली.
Jai Maharashtra News
2025-07-19 17:29:34
28 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर मंत्री भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली. ही खोटी बातमी टीव्ही न्यूज चॅनेल म्हणून सादर करण्यासाठी, चुकीचा लोगो वापरण्यात आला.
2025-06-30 18:59:41
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पासपोर्टबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांना कोर्टाकडून विदेश प्रवासाची मुदत वाढवली.
2025-06-06 13:13:20
मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर थेट आरोप करत म्हटलं की, छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
Avantika parab
2025-05-25 21:00:13
गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहिण योजना, युतीची शक्यता, मंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि निवडणूकांवर परखड मत मांडत संजय राऊतांवर खोचक टीका केली.
2025-05-25 16:10:04
मराठा आरक्षणावरून सुरू असलेला वादळ आता छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांमुळे नव्या वळणावर आला आहे, ज्यामुळे समाजात तणाव वाढतो आहे.
2025-05-24 19:33:37
मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग तर मंत्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.
2025-05-23 20:19:22
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाची जागा छगन भुजबळ यांनी भरली. त्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी रात्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली.
2025-05-21 14:13:26
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. भुजबळांना मंत्रीपद देणे चुकीचे आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली.
2025-05-20 20:05:54
छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र भुजबळ धनंजय मुंडे यांचे खाते मिळणार असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.
2025-05-20 14:48:58
भुजबळ यांच्या मंत्रिपदावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्याने सडकून टीका केली आहे.
2025-05-20 12:19:16
कोरोनाव्हायरस (कोविड-19) पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. आशियातील दोन सर्वात मोठ्या शहरांपैकी हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
2025-05-20 12:13:56
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छगन भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली.
2025-05-20 10:08:47
छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भुजबळांच्या मंत्रिपदावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
2025-05-20 09:05:16
सरकारकडून येणाऱ्या सूचना आणि नियमांचे पालन करावे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री भुजबळ यांनी दिली. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय सैन्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
2025-05-09 18:40:23
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात पक्षफुटी झाल्यानंतर त्याचवर अनेक राजकीय प्रतिक्रया येऊ लागल्या.
Manasi Deshmukh
2025-03-23 17:51:32
दिन
घन्टा
मिनेट