Tuesday, July 01, 2025 05:57:07 PM
20
1 जुलैपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ₹58.50 ने स्वस्त झाला असून दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये नवीन दर लागू. घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
Tuesday, July 01 2025 01:22:59 PM
गोंदिया तालुक्यात पैशांवरून वाद होऊन 17 वर्षीय मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शवविच्छेदन अहवालातून खुनाचे तथ्य समोर आले आहे.
Tuesday, July 01 2025 12:39:25 PM
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, स्नान व शासकीय स्वागताने भक्तीमय वातावरणात अकलूजमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Tuesday, July 01 2025 11:52:19 AM
एसटीने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना १५% सवलतीचा निर्णय घेतला असून सामान्य प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
Tuesday, July 01 2025 11:32:08 AM
नीट MDS 2025 द्वारे राज्य कोट्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी CET कडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे
Tuesday, July 01 2025 10:54:09 AM
1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. रुग्णसेवेत अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान स्मरणात ठेवत, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा दिला जातो.
Tuesday, July 01 2025 09:40:25 AM
विधानभवनात दालन असूनही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्टाफला कार्यालय नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात बसण्याची वेळ. जागेच्या तुटवड्यामुळे निर्माण झाला पेच.
Tuesday, July 01 2025 09:28:30 AM
साबण, टूथपेस्ट न मिळाल्याने आणि मारहाणीला कंटाळून बालगृहातील 9 मुलींनी छत्रपती संभाजीनगर न्यायालय गाठले. बालगृह व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना.
Tuesday, July 01 2025 08:46:11 AM
आजचा दिवस कोणासाठी लाभदायक, कोणासाठी सावधगिरीचा? जाणून घ्या राशीनुसार 1 जुलै 2025 चे संपूर्ण भविष्य. चंद्राच्या स्थितीवर आधारित आजचे राशिभविष्य वाचा.
Tuesday, July 01 2025 08:36:25 AM
सरकारी नोकरीसाठी तयारी करताय? योग्य दिशा, मंत्रजप, व सकारात्मक उर्जेसाठी हे 5 वास्तु उपाय नक्की करा. यशाच्या मार्गातली अडथळे दूर होतील.
Monday, June 30 2025 09:00:26 PM
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी ओट्स, अंडे व अंकुरलेली मटकी नाश्त्यात घ्या. पचनशक्ती सुधारेल आणि दिवसभर उर्जा टिकून राहील. डॉक्टर घोष यांचा सल्ला महत्त्वाचा.
Monday, June 30 2025 08:38:40 PM
अतिचारी गुरु 18 ऑक्टोबर 2025 रोजी कर्क राशीत गोचर करणार असून, तूळ, वृश्चिक आणि मीन राशींवर धनवर्षाव, पदोन्नती आणि यशाचे द्वार उघडणार आहे.
Monday, June 30 2025 07:56:11 PM
पैठण तालुक्यातील आडूळ येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी चोरटा अटक; पोलिसांनी 2.7 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला. पाचोड पोलिसांची आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.
Monday, June 30 2025 07:13:50 PM
1 जुलैपासून 30 लाखांहून अधिक किमतीच्या ईव्हीवर 6% कर लागणार आहे, तर पेट्रोल-डिझेल, सीएनजी वाहनांवर 1% अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे. वाहनं होणार महाग.
Monday, June 30 2025 06:22:36 PM
रेल्वेने आरक्षण चार्ट तयार करण्याची वेळ 4 तासांवरून 8 तासांपर्यंत वाढवली असून, ही नवी प्रणाली प्रवाशांसाठी अधिक सोयीची आणि पारदर्शक ठरणार आहे.
Monday, June 30 2025 05:17:12 PM
1 जुलै 2025 पासून UPI पेमेंट, तात्काळ तिकीट बुकिंग, पॅन कार्ड, GST रिटर्न आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, नागरिकांनी वेळेत तयारी ठेवावी.
Monday, June 30 2025 04:38:56 PM
13 जुलैपासून शनि वक्री होत असून मेष, मिथुन व वृश्चिक राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव दिसणार आहे. आर्थिक नुकसान, तणाव आणि निर्णयांमध्ये चूक होण्याची शक्यता.
Monday, June 30 2025 04:09:58 PM
केईएस इंटरनॅशनल स्कूल आणि नालासोपारा येथील दोन शाळांना बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
Monday, June 30 2025 04:01:25 PM
हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्य सरकारची माघार; राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे मराठी जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली, आणि समितीला इशाराही दिला.
Sunday, June 29 2025 08:54:40 PM
हिंदी सक्तीचे जीआर रद्द; ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द . समिती स्थापन करून पुढील निर्णय घेणार, संजय राऊतांचा फडणवीसांच्या निर्णयाला प्रतिसाद.
Sunday, June 29 2025 07:39:06 PM
दिन
घन्टा
मिनेट