Sunday, July 06, 2025 03:10:21 PM
20
महादेव मुंडे खून प्रकरणात बाळा बांगर यांचा पोलिसांनी तब्बल सहा तास चौकशीसाठी जबाब नोंदवला असून, तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sunday, July 06 2025 12:05:44 PM
ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यानंतर ठाण्यात मनसेकडून फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर झळकले. 'देवा भाऊ, तुमच्यामुळे ठाकरे भाऊ एकत्र आले' असा मजकूर चर्चेत.
Sunday, July 06 2025 11:12:27 AM
आषाढी एकादशीच्या दिवशी मेष, मिथुन, कर्क, तूळ आणि धनु या 5 राशींवर विठोबाची कृपा राहणार. आर्थिक लाभ, मनःशांती आणि नवीन संधींचे संकेत मिळणार आहेत.
Sunday, July 06 2025 09:38:24 AM
संजय गायकवाड यांच्या छत्रपतींबाबतच्या वक्तव्यावरून वाद; सोशल मीडियावर संताप, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराष्ट्रात नव्या राजकीय हालचालींची शक्यता.
Sunday, July 06 2025 09:21:31 AM
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठोबाच्या चरणी साकडं घातलं.
Sunday, July 06 2025 08:41:03 AM
आज रविवार, 6 जुलै 2025. चंद्र कन्या राशीत. काही राशींना आर्थिक लाभ, काहींना वैयक्तिक नात्यांमध्ये सुधारणा. आरोग्य, नोकरी व प्रेम यामध्ये संमिश्र अनुभव मिळू शकतात.
Sunday, July 06 2025 08:13:28 AM
वरळीतील ‘विजयी मेळावा’वरून आशिष शेलार यांचा सेनेवर जोरदार हल्ला; ही भाषेसाठी नव्हे, निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याची टीका.
Saturday, July 05 2025 03:08:05 PM
मराठी न शिकण्याची वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर सुशील केडिया अडचणीत; मनसेच्या टीकेनंतर अखेर माफी मागत भूमिका बदलली.
Saturday, July 05 2025 02:21:51 PM
राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावर भावनिक भाषण करत हिंदी सक्तीवर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमुळे ऐतिहासिक क्षण घडल्याचं त्यांनी म्हटलं.
Saturday, July 05 2025 12:42:34 PM
राज ठाकरे यांना धमकी दिल्यामुळे उद्योजक सुशील केडिया अडचणीत; मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसवर दगडफेक करत तोडफोड केली, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Saturday, July 05 2025 11:33:06 AM
पाचोरामध्ये 26 वर्षीय आकाश मोरे याची 12 गोळ्या झाडून हत्या; वाळू वाद, सोशल मीडिया स्टेटस कारणीभूत? आरोपींनी पोलिसांत आत्मसमर्पण केले, शहरात भीतीचे वातावरण.
Saturday, July 05 2025 11:09:18 AM
6 जुलै ते 12 जुलै 2025 दरम्यान काही राशींना आर्थिक लाभ, तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. प्रेम, आरोग्य आणि करिअरमध्ये ग्रहमानानुसार संधी व अडथळे दिसतील.
Saturday, July 05 2025 09:45:56 AM
19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; वरळी डोममध्ये आज विजयी मेळावा, संभाव्य युतीचे संकेत, उद्धव ठाकरेंचं निर्णायक भाषण केंद्रस्थानी.
Saturday, July 05 2025 09:05:13 AM
आजच्या राशीभविष्यामध्ये काही राशींसाठी संधी तर काहींसाठी संयम आवश्यक आहे. आरोग्य, करिअर, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती यामध्ये चढ-उतार जाणवतील. शांततेने निर्णय घ्या.
Saturday, July 05 2025 08:54:18 AM
नाशिकमध्ये पावसाळ्याची सुरुवात होताच डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; महापालिका अलर्ट, फॉगिंग व जनजागृती सुरू, नागरिकांनी स्वच्छतेची खबरदारी घ्यावी, आरोग्य विभागाचा इशारा.
Friday, July 04 2025 01:39:38 PM
सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराचा दावा, पण वैद्यकीय महाविद्यालयांत शुल्क आकारणीमुळे गरिबांवर आर्थिक बोजा; सरकारची दुहेरी भूमिका उघड.
Friday, July 04 2025 12:41:45 PM
आषाढी वारीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातून 33 एसटी बस पंढरपूरकडे रवाना; जेष्ठ नागरिक व महिलांना सवलतीसह प्रवासाची सुविधा, 8 आगारांतून 135 जादा बसेसचे नियोजन.
Friday, July 04 2025 12:19:28 PM
मुकुंदवाडीत नितीन संकपाळ यांची हत्या; पाच आरोपींना पुन्हा अटक, न्यायालयाने 24 तासांत हजर करण्याचे आदेश दिले. तांत्रिक कारणामुळे मिळालेला जामीन रद्द.
Friday, July 04 2025 11:32:53 AM
जिल्ह्यातील 4.65 लाख विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात तीन नव्या चविष्ट पदार्थांचा समावेश. पुढील चार दिवसांत अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना लाभदायक ठरण्याची शक्यता.
Friday, July 04 2025 10:50:40 AM
5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे-राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यात शरद पवार सहभागी होणार नाहीत. नियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांनी पुण्यात स्पष्ट केलं आहे.
Friday, July 04 2025 09:16:40 AM
दिन
घन्टा
मिनेट