Tuesday, July 01, 2025 05:25:12 AM
20
सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. याबद्दल मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन केलं आहे. हिंदीबाबतचे दोन्ही जीआर सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत.
Monday, June 30 2025 02:01:08 PM
विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुढील 3 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Monday, June 30 2025 01:43:45 PM
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला असून गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशनाला स्थगिती
Monday, June 30 2025 12:48:24 PM
बापाने मुलीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत बापाने दहा वर्षीय मुलीची हत्या केली आहे. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील ही घटना आहे.
Monday, June 30 2025 12:12:58 PM
बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणावर अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. दमानिया यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आरोप केला आहे.
Monday, June 30 2025 11:56:01 AM
बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
Monday, June 30 2025 10:31:35 AM
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आज एका हृदयद्रावक घटनेत एका आजोबांनी कोणताही विचार न करता बिबट्यावर झेप घेऊन मोठ्या शौर्याने आपल्या चार वर्षांच्या नातवाचे प्राण बिबट्याच्या तावडीतून वाचवले आहेत.
Monday, June 30 2025 10:20:50 AM
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ राहणार आहे. आज काही राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत खरेदीची योजना आखतील. त्याचवेळी, काही राशीच्या लोकांच्या नात्यात अंतर वाढू शकते. चला, आजची प्रेम राशी वाचूया.
Monday, June 30 2025 08:40:07 AM
आज लोकांचे भावनिक अनुभव जलद आणि स्पष्ट होऊ शकतात. आज, मनापासून लोकांना काहीही सांगा. तसेच, आजचा दिवस रोमँटिक सुरुवातीसाठी चांगला मानला जातो.
Monday, June 30 2025 08:33:32 AM
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठका होत आहेत. वरुण सरदेसाई आणि नांदगावकरांच्या गुप्त भेटी होत आहेत.
Sunday, June 29 2025 02:07:00 PM
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत असे खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे.
Sunday, June 29 2025 01:37:02 PM
पाच तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतल्यास जल्लोष करु. 5 तारखेला आम्ही विजयी मोर्चा काढू अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली.
Sunday, June 29 2025 12:47:07 PM
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालका पदांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.
Sunday, June 29 2025 12:24:10 PM
सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठा फायदा मिळणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची पहिली झलक जय महाराष्ट्र वृत्तनाहिनीवर पाहायला मिळाली आहे.
Sunday, June 29 2025 12:01:25 PM
सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
Sunday, June 29 2025 10:45:12 AM
पनवेल परिसरात नवजात अर्भक कोणीतरी फूटपाथवर सोडून गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पनवेल पोलीस करत आहेत.
Sunday, June 29 2025 09:41:58 AM
महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते.
Sunday, June 29 2025 09:18:40 AM
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ राहणार आहे. आज काही राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत खरेदीची योजना आखतील. त्याच वेळी, काही राशींच्या नात्यात अंतर वाढू शकते. चला, आजची प्रेम राशी वाचूया.
Sunday, June 29 2025 08:14:45 AM
आत्म-प्रकाश आणि सर्जनशीलता वाढेल. लोकांना आज शांती, आकर्षण आणि ताजेपणा मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी संभाषणातून नव्या संधी मिळू शकतात. आज कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Sunday, June 29 2025 07:22:44 AM
61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
Friday, June 27 2025 02:04:44 PM
दिन
घन्टा
मिनेट