Saturday, August 16, 2025 01:08:45 PM
बँकॉकच्या चातुचक जिल्ह्यातील ‘ओर टोर कोर मार्केट’मध्ये एका 61 वर्षीय व्यक्तीने अचानक गोळीबार केला. तसेच यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
Jai Maharashtra News
2025-07-28 16:07:32
बांगलादेश बँकेने महिला कर्मचाऱ्यांसाठी नव्या ड्रेस कोडचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये महिलांच्या पेहरावावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
2025-07-25 18:14:22
गुरुवारी दोन्ही देशांच्या सीमांवर गोळीबार झाला. त्यानंतर थायलंडच्या हवाई दलाने कंबोडियाच्या ओड्डार मीन्चे आणि प्रेह विहार प्रांतांतील दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले.
2025-07-24 17:33:15
या हल्ल्याचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक टीव्ही अँकर लाईव्ह सादरीकरण करत असताना स्टुडिओतून जीव वाचवण्यासाठी पळ काढताना दिसत आहे.
2025-07-16 21:05:11
या आपत्तीचा सर्वाधिक फटका केर काउंटीला बसला आहे. या भागातच 15 मुलांसह 43 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय, आजूबाजूच्या परिसरातही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2025-07-06 14:17:59
रशियन सैन्याने कीववर सुमारे 540 ड्रोन आणि 11 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात सुमारे 23 लोक जखमी झाले. कीवच्या 6 जिल्ह्यांतील निवासी भागात आगीच्या घटना घडल्या.
2025-07-04 15:49:24
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या धमकीला उत्तर देताना ते म्हणाले की, आत्मसमर्पण हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही.
Amrita Joshi
2025-06-26 17:52:06
अमेरिकेने इस्रायल आणि इराणमधील संघर्षात उडी घेतली आहे. यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिकेने वापरलेले बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स हे जगातील सर्वात महागडे विमान आहे.
2025-06-22 21:33:09
रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला.
2025-06-22 17:06:00
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "इराणने आता शांत रहावे. जर त्यांनी तसे केले नाही, तर भविष्यात होणारे हल्ले खूप मोठे असतील."
2025-06-22 09:26:36
भारत सरकारने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत, इराणने अपवाद म्हणून भारतीयांसाठी आपले हवाई क्षेत्र उघडले आहे, ज्यामुळे भारतीयांचे सुरक्षित स्थलांतर सुरू झाले आहे.
2025-06-20 21:07:41
गुरुवारी रात्री इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायली सैन्याने 60 लढाऊ विमानांचा वापर केला.
2025-06-20 15:25:16
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, 'हा फरक आहे. आम्ही अणु लक्ष्ये आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करत आहोत आणि ते रुग्णालयाला लक्ष्य करत आहेत.
2025-06-19 20:44:03
खामेनी यांच्या भाषणानंतर लगेचच इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने तेहरानच्या लाविझान भागात हा हवाई हल्ला केला. लाविझान हा खामेनींचा गुप्त अड्डा मानला जातो.
2025-06-18 17:43:02
बलुचिस्तान आर्मीने दावा केला आहे की, अफगाण सैन्याने पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. बीएलएने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
2025-05-29 19:35:42
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकची म्हणजेच ऑपरेशन सिंदूरची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांकडून माहिती देण्यात आली. भारत पाकच्या डीडीएमओंमध्ये चर्चा झाली.
Apeksha Bhandare
2025-05-12 18:49:21
भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना राजस्थान-पंजाबमध्ये हायअलर्ट; सीमारेषा सील, गोळीबाराचे आदेश, विमानतळ बंद आणि ब्लॅकआउट लागू.
2025-05-08 19:43:16
ऑपरेशन सिंदूरबद्दल ओवैसींचे अनपेक्षित समर्थन; भारताच्या हवाई कारवाईचे खुलेपणाने कौतुक करत सशस्त्र दलांचे आणि सरकारचे अभिनंदन केले.
2025-05-08 15:23:28
लाहोरमध्ये सलग तीन स्फोटांनी खळबळ; परिसरात भीतीचं वातावरण, भारताच्या हवाई कारवाईची पार्श्वभूमी.
2025-05-08 15:12:28
दोन्ही देशांमधील या करारात बहुतेक वस्तू आणि सेवांवरील शुल्क कमी करण्याबद्दल किंवा काढून टाकण्याबद्दल चर्चा केली आहे. भारताने ब्रिटनमधून आयात होणाऱ्या जवळपास 90% वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे.
JM
2025-05-07 17:38:47
दिन
घन्टा
मिनेट