Friday, May 16, 2025 03:47:30 AM
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मसूद अझहरच्या 14 नातेवाइकांचा मृत्यू. शाहबाज शरीफ यांनी प्रत्येकी 1 कोटींचे अनुदान जाहीर केले.
Thursday, May 15 2025 01:39:36 PM
23 मे रोजी अयोध्येत राम दरबाराची प्रतिष्ठापना होणार असून, 3 ते 5 जून दरम्यान भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान विराजमान होणार
Thursday, May 15 2025 01:19:24 PM
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला प्रादेशिक लष्करात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले; त्याच्या देशभक्ती आणि क्रीडामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान.
Thursday, May 15 2025 11:51:50 AM
16 मे 2025 रोजी एकदंत संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी अष्टविनायक स्वरूपातील 'एकदंत' गणपतीची पूजा केली जाते. या व्रतामुळे संतानप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो.
Thursday, May 15 2025 10:54:58 AM
तुळजाभवानी मंदिरात सहा महिन्यांत 12 पुजाऱ्यांवर ‘देऊळ कवायत कायदा 1952’ अंतर्गत कारवाई झाली. शिस्तभंग करणाऱ्यांवर बंदी घालून व्यवस्थापनात सुधारणा केली जात आहे.
Thursday, May 15 2025 10:09:44 AM
राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.
Thursday, May 15 2025 09:13:07 AM
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अवघ्या 23 मिनिटांत भारतीय वायुदलाने पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले, कोणतीही हानी न होता कारवाई यशस्वी.
Thursday, May 15 2025 08:35:27 AM
पाकिस्तानच्या झेंड्याची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना केंद्र सरकारने नोटीस बजावली असून देशविरोधी वस्तू हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
Thursday, May 15 2025 07:46:47 AM
आज वृषभ राशीत चंद्रग्रहण होत असून त्याचा विविध राशींवर मानसिक, आर्थिक व वैयक्तिक पातळीवर परिणाम होणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीचं सविस्तर भविष्य.
Thursday, May 15 2025 07:37:20 AM
आज, भारताने ओडिशातील गोपाळपूर येथे स्वदेशी अँटी-ड्रोन सिस्टम 'भार्गवस्त्र' ची यशस्वी चाचणी घेतली. SADL ने 'भार्गवस्त्र' या काउंटर ड्रोन सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतली आहे.
Wednesday, May 14 2025 04:23:58 PM
अनेक भारतीय दरवर्षी तुर्कीमध्ये त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करतात. अहवालांनुसार, 2022 मध्ये, जगभरातून सुमारे 1000 लोक लग्न करण्यासाठी तुर्की येथे आले होते, ज्यामध्ये सर्वात जास्त भारतीय होते.
Wednesday, May 14 2025 04:12:17 PM
आता देशात बॉयकॉट टर्किए हा हॅशटॅग सुरू झाला आहे. यामुळे, भविष्यात तुर्कीहून भारतात येणाऱ्या इतर वस्तूंवर बंदी येऊ शकते. सध्या, भारतात अनेक तुर्की पदार्थ खूप लोकप्रिय आहेत.
Wednesday, May 14 2025 03:14:59 PM
शिवाजी पार्क परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन पार्किंग नियम लागू; सकाळी 5.30 ते रात्री 11.30 दरम्यान मैदानाजवळ पार्किंग बंदी, नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया.
Wednesday, May 14 2025 02:51:59 PM
भारताच्या दबावाखाली पाकिस्तानने सीमा सुरक्षा दलाचे जवान पूर्णम कुमार साहू यांची सुटका केली आहे. 23 एप्रिल रोजी पूर्णम कुमार साहू यांना आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.
Wednesday, May 14 2025 02:58:39 PM
ग्लोबल टाईम्स हे एक चिनी सरकारी माध्यम आहे, जे चिनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचे मानले जाते. ऑपरेशन सिंदूरबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल भारताने चीनच्या ग्लोबल टाईम्सवर टीका केली होती.
Wednesday, May 14 2025 01:37:40 PM
सोनू निगम यांच्या 'कन्नड गाणं' मागणीवर दिलेल्या विधानावरून वाद; न्यायालयात याचिका, 15 मे रोजी सुनावणी.
Wednesday, May 14 2025 01:39:03 PM
चीनकडून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न, भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
Wednesday, May 14 2025 01:26:46 PM
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मुंबईला ड्रोन ऑपरेशन्ससाठी 'रेड झोन' म्हणून घोषित केले आहे, ज्या अंतर्गत अनधिकृत ड्रोन उडवणे हे गंभीर उल्लंघन मानले जाते.
Wednesday, May 14 2025 01:23:20 PM
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, 6000 रुपयांची आर्थिक मदत, 20व्या हप्त्याची घोषणा जूनमध्ये अपेक्षित.
Wednesday, May 14 2025 12:01:10 PM
31 मे 2025 रोजी शुक्र ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे मेष, सिंह आणि धनू या राशींना करिअर, प्रेमसंबंध व आर्थिक बाबतीत मोठा फायदा होईल.
Wednesday, May 14 2025 11:11:30 AM
दिन
घन्टा
मिनेट