Friday, June 27, 2025 09:17:02 PM
20
संघ म्हणजे आपलेपणा, हे मनुष्यत्वाचं काम आहे, असा स्पष्ट संदेश मोहन भागवत यांनी पुण्यात दिला. समाजाने एकत्र येऊन, आपलेपणाने सेवा करावी, असं ते म्हणाले.
Friday, June 27 2025 08:18:32 PM
5 जुलैच्या मराठीप्रेमी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, जयंत पाटील यांचं ट्विटद्वारे आवाहन.
Friday, June 27 2025 07:58:37 PM
नाशिक पोलिसांची अमलीपदार्थविरोधी मोहीम जोमात; सहा महिन्यांत 81 अटक, 25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सहा महिला आरोपींचाही समावेश.
Friday, June 27 2025 07:41:49 PM
मध्य रेल्वे मुंबई विभागात 29 जून रोजी मेगा ब्लॉक जाहीर; विविध गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल व काही सेवा रद्द. प्रवाशांनी प्रवासाची पूर्वतयारी करावी, रेल्वेची विनंती.
Friday, June 27 2025 06:56:31 PM
सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटना भाजपात सामील झाली असून, ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे
Friday, June 27 2025 06:43:58 PM
स्वा. सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक 8 जुलै रोजी रवींद्र नाट्य मंदिरात नव्या रूपात सादर होणार असून राज्यभर 100 प्रयोगांचा मानस आहे.
Friday, June 27 2025 05:24:03 PM
संजय राऊत यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी मंत्री नितेश राणेंच्या विरोधात माझगाव न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले असून पुढील सुनावणी 18 जुलैला होणार आहे.
Friday, June 27 2025 04:38:13 PM
आशा भोसले म्हणाल्या, 'मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते.' हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं; मोर्चावर मात्र राजभराचे लक्ष.
Friday, June 27 2025 04:06:27 PM
राज्यात पहिल्यांदा वीजदरात मोठी कपात; MERC चा ऐतिहासिक निर्णय, 5 वर्षांत 26% दर कमी. घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना दिलासा.
Friday, June 27 2025 02:11:54 PM
आशिष शेलार यांनी मुंबईतील उंदीर मारण्याच्या मोहिमेची गेल्या तीन महिन्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले; आकडेवारी संशयास्पद.
Wednesday, June 25 2025 07:43:39 PM
आषाढी वारीत स्वच्छता व सामाजिक जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या तीन दिंड्यांना 'श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार' जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
Wednesday, June 25 2025 07:24:22 PM
CBSE 2026 पासून दहावीची परीक्षा दोनदा घेणार; पहिली फेब्रुवारीत, दुसरी मेमध्ये ऐच्छिक परीक्षा; विद्यार्थ्यांना तीन विषयांमध्ये दुसरी संधी मिळणार.
Wednesday, June 25 2025 06:21:04 PM
मिरजेमध्ये 'पुष्पा' स्टाईलने सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, ट्रकमधून शेतीमालाच्या आडून तंबाखू साठा लपवला होता.
Wednesday, June 25 2025 04:46:11 PM
पुणे मेट्रो टप्पा-2 ला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी; 13 स्टेशनसह 12.75 किमीचा विस्तार; 3626 कोटींचा खर्च; 4 वर्षांत पूर्णत्वाचा उद्दिष्ट; वाहतुकीला मिळणार नवे बळ.
Wednesday, June 25 2025 04:15:34 PM
राज्य सरकारच्या भूमिलेख विभागाचा महत्त्वाचा निर्णय! सातबारा, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड आता व्हॉट्सअॅपवर मिळणार; 50 रुपयांत नोंदणी करून घरबसल्या सुविधा उपलब्ध.
Wednesday, June 25 2025 02:59:19 PM
नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, राम मंदिराच्या कारणावरून ई-मेलद्वारे मिळालेला इशारा, पोलिस आणि यंत्रणांचा तपास सुरू, शाळा रिकाम्या करण्यात आल्या.
Wednesday, June 25 2025 01:51:34 PM
राष्ट्रीय परिषदेत खासदार-आमदारांना व्हाईट मेटल ताटात शाही भोजन, 4500 रुपये प्रति जेवण खर्च; सार्वजनिक निधीच्या वापरावरून प्रश्न उपस्थित, विधीमंडळाचे स्पष्टीकरण मात्र धुसर.
Wednesday, June 25 2025 01:05:39 PM
वाळूजमध्ये सव्वा कोटींचं एमडी ड्रग्स प्रकरण उघडकीस, मुख्य आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक; कल्याणमध्ये 20 किलो गांजासह दोन तस्कर अटकेत.
Wednesday, June 25 2025 12:49:48 PM
राज्य मंत्रिमंडळात 'ई-कॅबिनेट'चा प्रारंभ झाला. मंत्र्यांना iPad वितरित; गोपनीयता, पारदर्शकता आणि डिजिटल कार्यपद्धतीचा सरकारचा प्रयत्न, पण तांत्रिक अडचणी मोठे आव्हान.
Tuesday, June 24 2025 09:33:18 PM
इराण-इस्रायल तणाव वाढतोय. युद्धबंदीनंतरही इराणचे मिसाईल हल्ले सुरूच आहेत. ट्रम्पची मध्यस्थी अपयशी ठरली. अणुकेंद्रांवरील हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे.
Tuesday, June 24 2025 08:15:07 PM
दिन
घन्टा
मिनेट