Saturday, May 17, 2025 10:24:42 PM
20
शरद पवार यांनी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात तपास यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर आणि ईडीने विरोधकांवरील कारवाईवर भाष्य केले.
Saturday, May 17 2025 09:37:34 PM
ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यादरम्यान, जावेद अख्तर यांनी अनेक माहिती दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Saturday, May 17 2025 08:34:47 PM
आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी आजची सत्ता उद्या गेल्यावर आपले काय होईल हे विसरू नये, असा इशारा आमदार रोहित पवारांनी गोरेंना दिला आहे. यावर, मंत्री जयकुमार गोरेंनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला आहे.
Saturday, May 17 2025 07:22:27 PM
वकील असीम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लंडनमधील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे.
Saturday, May 17 2025 07:04:14 PM
शनिवारी, शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदारांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'ईडीकडून अटक होण्यापूर्वी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता.
Saturday, May 17 2025 03:43:23 PM
प्रेमात वेडा झालेल्या एका वाघाने आपलं प्रेम असलेल्या वाघिणीच्या जवळ जाणाऱ्या प्रत्येक वाघाला कसे ठार केले याची चर्चा सर्वत्र होत आहे.
Friday, May 16 2025 11:19:47 AM
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी 52 वर्षीय बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग रुग्णावर यशस्वीरित्या लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया केली आहे. त्याच्या अन्ननलिकेत तब्बल सहा मोठ्या मांसाचे हाडे अडकले होते.
Friday, May 16 2025 10:07:46 AM
शिवसेना ठाकरे गटाने आवाज उठवला असून महापालिकेच्या या निष्काळजी कारभाराचा उघडकीस करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने 16 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेवर हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे.
Friday, May 16 2025 09:16:04 AM
सांगली येथील पलूस तालुक्यातील अमनापूर वेताळपेठ येथील छायाचित्रकार आनंदा राडे यांच्या स्टुडिओमध्ये एका दुर्मिळ पांढऱ्या बेडकाचा शोध लागल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Friday, May 16 2025 08:57:21 AM
'भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धात मी मध्यस्ती केलीच नाही', असे ट्रम्प यांनी विधान केले. तसेच, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धात मी मध्यस्थी केली असं मुळीच म्हणणार नाही.
Friday, May 16 2025 07:46:55 AM
अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मूलबाळ होत नसलेल्या एका महिलेने इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून मैत्री करून एका दांपत्याचा सल्ला घेतला होता.
Thursday, May 15 2025 09:48:43 PM
त्राल येथे ठार झालेल्या एका दहशतवाद्याने चकमकीपूर्वी व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला होता. यादरम्यान, त्याने सैन्यांना आव्हान दिले होते की.
Thursday, May 15 2025 08:55:14 PM
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत म्हणाले की, 'पाकिस्तान हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात यायलाच हवा'.
Thursday, May 15 2025 07:41:12 PM
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षीय इंदूताई परमेश्वर बोरकर यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे आजी आणि नातू एकाच वेळी परीक्षेला बसले होते आणि उत्तीर्ण झाले.
Thursday, May 15 2025 06:50:20 PM
गुरुवारी, शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे यांनी अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या हेतूंबद्दल मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
Thursday, May 15 2025 05:16:53 PM
सुरुवातीला पाश्चात्य देश भारताबद्दल हास्यास्पद दावे करत होते. परंतु, सध्या खोट्याचे ढग हळूहळू दूर होत आहेत. तसेच, अमेरिकेतील वर्तमानपत्रे देखील आता सत्य स्वीकारायला सुरुवात केली आहे.
Thursday, May 15 2025 03:56:37 PM
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 45 गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Thursday, May 15 2025 03:26:32 PM
अभिनेत्री कंगना रानौतने जयपूर दौऱ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये कंगना मोरासोबत नाचताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती झाडावरून आंबे तोडताना दिसत आहे.
Wednesday, May 14 2025 09:16:28 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीमध्ये पाकिस्तानाला सुनावले आहे. मुंबईतील अगस्त क्रांती मैदानापासून ते तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत तिरंगा यात्रा सुरू होती.
Wednesday, May 14 2025 07:57:42 PM
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीवरून न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते भूषण गवई यांचा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात पार पडली.
Wednesday, May 14 2025 06:48:23 PM
दिन
घन्टा
मिनेट