Thursday, July 03, 2025 10:37:45 AM
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2025 (पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2025) साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत, ओबीसी विद्यार्थ्यांना 75,000 ते 1.25 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.
Amrita Joshi
2025-07-02 18:45:39
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलन जाहीर केले असून 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मोर्चाची सुरुवात होणार आहे.
Avantika parab
2025-06-29 15:43:52
अंतरवाली सराटीत 29 जून रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक; आरक्षण आणि विविध मागण्यांवर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, जरांगे पाटील यांचा इशारा.
2025-06-28 14:21:12
परीक्षेत बसलेले उमेदवार neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नीट युजी 2025 चा निकाल तपासू शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असेल.
Jai Maharashtra News
2025-06-14 14:20:20
लक्ष्मण हाके यांनी सरकारवर लाडक्या बहिणींच्या अपात्रतेची टीका केली. निवडणुकीनंतर महिला अपमानित केल्या जात असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-02 14:25:21
जूनपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 24 रुपये स्वस्त; नवी किंमत 1723.50. ही कपात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरघसरणीमुळे. घरगुती सिलिंडर दरात बदल नाही.
2025-06-01 13:13:37
लक्ष्मण हाके यांचा बारामती दौरा, सुरज चव्हाण यांना थेट उत्तर; ओबीसी समाजाने जल्लोषात स्वागत करून आत्मसन्मान वाढवला, ओबीसी राजकारणात नवीन वळण.
2025-06-01 13:09:33
शिर्डी साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्याने पाचशे रुपयांच्या दानाच्या नोटांचे बंडल चोरल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये उघड, भाविकांत संताप, गुन्हा दाखल व बडतर्फीची प्रक्रिया सुरू.
2025-05-31 15:47:25
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर सोमनाथ काशिद यांनी राजकीय स्वार्थासाठी समाजाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले असून, समाजात तणाव व अंतर्गत फूट वाढल्याची चिन्हे आहेत.
2025-05-31 15:24:04
अजित पवार यांच्यावर हाके यांचे आरोप प्रसिद्धीच्या हव्यासातून असल्याचा आरोप कल्याण आखाडे यांनी केला. ओबीसी नेतृत्वात मतभेद तीव्र होत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
2025-05-30 20:43:47
प्रिया फुके यांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर धमकी, संपत्तीप्रकरणी अन्याय, पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत महिला नेत्यांनी पाठींबा दर्शवून न्याय मिळावा, मागणी केली.
2025-05-28 19:13:21
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना संविधानविरोधी ठरवत ओबीसी लाँग मार्चची घोषणा केली; यामुळे मराठा-ओबीसी तणाव वाढला आहे.
2025-05-28 17:06:27
मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर थेट आरोप करत म्हटलं की, छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
2025-05-25 21:00:13
विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून 6 जून 2025 पर्यंत करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-22 18:04:09
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कामातील ढिलाईवर टीका केली, शेतकऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेकडे लक्ष वेधलं आणि बैठकीत अधिक गंभीरतेची गरज अधोरेखित केली.
2025-05-21 21:26:50
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादातून ओबीसी नेते नागनाथ हाके यांनी मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर खडूस प्रतिक्रिया दिली. ओबीसी हक्कांसाठी लॉग मार्चचा इशारा, राजकीय परिणाम भाकीत.
2025-05-21 20:40:59
जातनिहाय जनगणना झाली तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची गरज उरणार नाही, असे काँग्रेस ओबीसी सेलचे भानुदास माळी यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
2025-05-08 16:29:28
UPSC 2024 परीक्षेत प्रयागराजच्या शक्ती दुबे हिला देशात पहिला क्रमांक, हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानी; एकूण 1009 उमेदवारांची निवड.
2025-04-22 16:26:44
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. साधूला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
2025-04-22 15:38:14
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव आशाराणी पाटील यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती बेकायदा असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे.
2025-04-22 15:21:57
दिन
घन्टा
मिनेट