Tuesday, July 01, 2025 08:56:20 PM
एचआयव्ही हा एक गंभीर विषाणू आहे. तो आपल्या शरीरातील पेशींना गंभीर नुकसान पोहोचवतो. तो प्रथम त्या पेशींवर हल्ला करतो ज्या आपल्याला कोणत्याही आजारापासून वाचवण्यास मदत करतात.
Apeksha Bhandare
2025-06-27 12:36:06
पावसामुळे घरासमोर साचलेल्या डबक्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. सिल्लोड शहरालगतच्या मोढा शिवारातील कांबळे वस्ती येथे ही घटना घडली.
2025-06-27 12:23:08
राज्यात पावसाने जोर धरला आहे. बऱ्याच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली आहे.
2025-06-26 09:01:17
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरमध्ये 1.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज सापडल्याने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे.
Ishwari Kuge
2025-06-25 20:55:45
धाब्यावरून जेवण करून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना भरधाव कार रस्त्यावरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला.
2025-06-25 09:35:01
छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमधील अशोक आणि रंजना डोईफोडे या शेतकरी दाम्पत्याच्या कष्टाचं हे फळ आहे. याच कष्टामुळे फक्त एक एकर शेतीमधून या दाम्पत्याने जवळपास 5 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे.
2025-06-25 09:14:08
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
2025-06-22 19:25:48
कोट्यवधी रुपये खर्च करून दोन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, महिनाभरातच हे रस्ते अक्षरशः हाताने उखडता येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-22 18:04:37
पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.
2025-06-21 19:06:05
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आवडते शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहरातील 22 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.
2025-06-21 18:55:45
भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2025-06-21 17:39:16
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगर, जालना, लातूर, बीडमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-21 15:49:03
जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
2025-06-20 21:31:42
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 93 वर्षांचे एक आजोबा आपल्या बायकोसाठी सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी जात आहेत.
2025-06-17 20:03:18
शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील शाळेला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली आणि तिथे धक्कादायक प्रकार समोर आला.
2025-06-16 18:33:31
महिलेला अज्ञात चोरट्याने भरदिवसा चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय बांधून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2025-06-16 17:38:59
नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुणे कुंडमळा पुलाच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे.
2025-06-16 17:24:13
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना, राज ठाकरेंकडून सरकारवर टीका, नियोजनशून्यता आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित.
Avantika parab
2025-06-16 12:35:25
सुधाकर बडगुजर व गणेश गीते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत; स्थानिक पातळीवर विरोध असतानाही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय; आमदार सीमा हिरे यांचा सोशल मीडियावरून स्पष्ट विरोध.
2025-06-16 11:46:43
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नव्या नियमामुळे जन्म प्रमाणपत्रासाठी मालमत्ता कराची पावती आवश्यक केली आहे. भाडेकरूंना यामुळे मोठा त्रास होत असून नागरिकांत नाराजी वाढली आहे.
2025-06-16 09:22:06
दिन
घन्टा
मिनेट